लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच उत्तर : मेधा पाटकर, संविधान सन्मान यात्रेचे कोल्हापुरात स्वागत - Marathi News | Constitution of distorted nationalism is the only answer: Medha Patkar, Constitution of Honor, welcome to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच उत्तर : मेधा पाटकर, संविधान सन्मान यात्रेचे कोल्हापुरात स्वागत

संविधानवर हात ठेवून, शपथ घेऊन, सत्तेवर आलेलेच संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. याला विरोध करण्यासाठी एकजुटीचे आव्हान आपल्यासमोर आहे. सध्या देशभर पसरलेल्या विकृत राष्ट्रवादाला संविधान हेच समर्थ उत्तर असल्याचे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर ...

सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कणेरी मठावर, कोल्हापुरातही स्वयंसेवकांशी संवाद शक्य - Marathi News | Sarsanghchalak Mohan Bhagwat will be able to communicate with volunteers even today at Kaneri Math, Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सरसंघचालक मोहन भागवत आजपासून कणेरी मठावर, कोल्हापुरातही स्वयंसेवकांशी संवाद शक्य

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे आजपासून तीन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कणेरी मठावरील कार्यक्रमात ते पूर्णवेळ सहभागी होणार असून, ते कोल्हापूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधणार आहेत. आज, मंगळवारी ते रात्री उशिरा य ...

आर्थिक मंदीमध्ये यंत्रमाग उद्योगाची होरपळ : सरकार उदासीन - Marathi News | The power of the looming industry in the economic downturn: the government is depressed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आर्थिक मंदीमध्ये यंत्रमाग उद्योगाची होरपळ : सरकार उदासीन

वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. ...

‘देवस्थान’च्या जागा खरेदीवर ‘विधी’चा आक्षेप यात्री निवासाचा प्रस्ताव : बाजारभावानुसारच किंमत देण्याची सूचना - Marathi News |  Proposal for Traveling Place for 'Devasthan' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘देवस्थान’च्या जागा खरेदीवर ‘विधी’चा आक्षेप यात्री निवासाचा प्रस्ताव : बाजारभावानुसारच किंमत देण्याची सूचना

अंबाबाईच्या दर्शनाला येणाऱ्या परस्थ भाविकांसाठी यात्री निवास उभारण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने ताराबाई रोडवरील खरेदी करण्यात येत असलेल्या जागेच्या रकमेवर न्याय व विधी खात्याने आक्षेप घेतला आहे. ...

कोल्हापूरात  बांधकाम कामगारांचा इशारा मोर्चा, शिमगा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Workers' protest in Kolhapur, warning signal of Shimga agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात  बांधकाम कामगारांचा इशारा मोर्चा, शिमगा आंदोलनाचा इशारा

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला. ...

कोल्हापूर : संपूर्ण एस.टी. महामंडळाचे ‘खासगीकरण’ करण्याचा डाव : छाजेड - Marathi News | Kolhapur: Whole ST Corporation's privatization: Chhajed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : संपूर्ण एस.टी. महामंडळाचे ‘खासगीकरण’ करण्याचा डाव : छाजेड

भविष्यात परिवहन मंत्र्यांना एसटी महामंडळ बंद करून, संपूर्ण महामंडळाचे खासगीकरण करण्याचा डाव आखल्याची टीका महाराष्ट्र एस. टी. वर्कर्स काँग्रेस इंटकचे अध्यक्ष आणि माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. ...

जोतिबावरील पुजाऱ्यांचा प्रामाणिकपणा, भक्ताचे १८000 रुपये रोख केले परत - Marathi News | The goddess Jupiter's honesty, the devotee's cash returned Rs 18000 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबावरील पुजाऱ्यांचा प्रामाणिकपणा, भक्ताचे १८000 रुपये रोख केले परत

जोतिबा मंदिरात श्री ज्योतिबाच्या दर्शनासाठी आलेल्या ठाण्याच्या भक्ताकडील रोख रक्कम मंदिरात पडले, मात्र मंदिरातील पुजाऱ्यांना ही रक्कम मिळताच ती त्यांनी संबधित भक्तांशी संपर्क साधून परत केली.  ...

कोल्हापूर : सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकर - Marathi News | Kolhapur: Make Thalassemia drugs available soon in CPR: Sudhir Nandandkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : सीपीआरमध्ये थॅलेसेमियाची औषधे लवकरच उपलब्ध करु :सुधीर नणंदकर

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) थॅलेसेमिया रुग्णांची औषधे लवकरच उपलब्ध करुन देऊ, असे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी सोमवारी येथे दिले. ...