कोल्हापूरसह पाच जिल्ह्यांकरिता कसबा बावडा येथील मध्यवर्ती शासकीय इमारतीमध्ये क्रीडा उपसंचालकांचे कार्यालय आहे; मात्र, या कार्यालयाला कायमस्वरूपी क्रीडा उपसंचालकांची नेमणूक नसल्याने सर्व कारभार प्रभारींवरच सुरू आहे. खेळाडूंच्या प्रमाणपत्र पडताळणीसारखी ...
एफआरपी अधिक २00 रुपये सूत्राप्रमाणे गेल्या हंगामातील उसाची बिले काही कारखान्यांनी थकवली असतानाही प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाकडे पूर्ण एफआरपी दिल्याची माहिती कळवली आहे, अशाप्रकारे खोटी माहिती देऊन शासन व शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी अशा कारख ...
नवरात्रौत्सवाच्या धामधुमीतून काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता सर्वांना दिवाळीचे वेध लागले आहेत. वर्षातील या सर्वांत मोठ्या सणानिमित्त बाजारपेठेत आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कपडे, फराळाचे साहित्य अशा अनेकविध वस्तूंची आवक झाली आहे. ...
शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षकांच्या मिळणाऱ्या वेतनश्रेणींसाठी घातलेल्या अटी या नैसर्गिक हक्कांवर गदा असून हा आदेश रद्द करावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. ...
हातकणंगलेत तालुक्यातील नवे पारगाव येथील आठवडा बाजार ओटे लिलाव प्रक्रियेतील गैरकारभाराबाबत गेली तीन वर्षे तक्रार करूनही याबाबत दखल घेतली गेली नाही. तक्रारदार प्रभाकर साळुंखे यांनी आपली ही कैफियत ‘लोकमत’कडे मांडली आहे. ...
वाढता स्वाईन फ्लू आणि डेंग्यू आजार अनेकांच्या जीवावर बेतत असताना शहर आणि जिल्ह्यातील आरोग्ययंत्रणा हातावर हात धरून गप्प आहे, याबाबत नागरिकांत जनजागृती करून डेंग्यू आणि स्वाईन फ्लू आजाराला रोका, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून आरोग्य विभागातील प्र ...
कोल्हापूर : प्रशासकीय पातळीवर कोट्यवधी रुपयांचे आराखडे तयार करून सुशोभीकरणाच्या केवळ जोर-बैठकाच सुरू असतानाच ऐतिहासिक रंकाळा तलावास पुन्हा एकदा ... ...
सर्वसामान्यांना दर्जेदार रुग्णसेवा देण्याच्या उद्देशाने सध्या सावित्रीबाई फुले रुग्णालय लाखो रुपये खर्चून सुसज्ज केले आहे, पण तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्टाफ नेमण्याकडे मात्र महापालिका प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. अपुºया कर्मचाºयांच्या संख्याबळावर हे रुग ...