हुपरी (ता. हातकणंगले) येथील श्री नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढावे, या मागणीसाठी समाजाच्यावतीने सोमवारपासून नगरपरिषद कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेले बेमुदत ...
गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी आनंददायी करण्यासाठी येत्या २ व ३ तारखेला पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. या उपक्रमांतर्गत कोल्हापुरातील सीपीआर चौकात कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जुनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना देण्यात येणार आहेत. ...
बांधकामासाठी कृत्रिम वाळू हा चांगला पर्याय आहे. म्हणूनच आम्ही टोप येथे सात कोटी रुपयांचा प्रकल्प उभारला असून, एम. एम. ग्रुपच्या राजनंदिनी स्टोन कन्स्ट्रक्शनच्या प्रकल्पातून बांधकाम, गिलाव्यासाठी लागणारी वाळू लवकरच ग्राहकांना उपलब्ध करून देणार असल्याच ...
कूर (ता. भुदरगड) येथील नामदेव गुरव यांनी आपल्या मुलग्याला स्वत:ची किडनी दान देऊन पुनर्जन्म दिला आहे.कूर (ता. भुदरगड) येथील रामचंद्र गुरव हा वर्षभर दोन्ही किडन्या निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देत होता. ...
वर्कशॉपमध्ये काम करुन बाहेर पडलेल्या केएमटी बसला अचानक शॉर्ट सर्किटने आग लागली. नागरिक आणि चालकाच्या प्रसंगवाधानाने बस रस्त्याच्या बाजूला घेवून आग विझविण्यात आली. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मार्केट यार्ड लोणार वसाहत येथे हा प्रकार घडला. ...
परिषदेच्या माध्यमातून दर जाहीर करून शेतकरी व शेतकरी संघटनांमध्ये भांडणे लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा उद्योग आहे, असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळून त्यांना संघर्षासाठी चिथावण्यापेक्षा ३५ ...
कोल्हापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील एक जलतरण व डायव्हिंग तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी तलाव कोरडे करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तलावाच्या कामास खऱ्या अर्थाने ...
कोल्हापुरातील चार मित्रांनी साकारलेल्या ‘इमेगो’ या चित्रपटाची मुंबईतील ‘मामी’ या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलसाठी तसेच ‘इफ्फी’च्या फिल्म बझारमध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाला आॅक्सफॅम जेंडर इक्वॅलिटी पुरस्कारासाठीही नामांकन मिळाल्याची माहिती करण चव्हाण, ...