दिव्यांग अॅथलिट अजय सखाराम वावरे याला त्याने बंगलोर येथे राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्र पडताळणी करून हवे होते. मात्र, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या प्रभारी कारभारामुळे त्याला अनेक महिने हेलपाटे मारावे लागले. याबा ...
कोल्हापूर येथील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (रेल्वेस्थानक) येथील नव्या प्लॅटफॉर्मचे काम सुरू झाले असून ते दि. ३१ मार्चपूर्वी पूर्ण होणार आहे. स्थानकावर २४ डब्यांची रेल्वे लावण्यासाठी हा नवा चौथा प्लॅटफॉर्म उपयुक्त ठरणार आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर आणि हुपरी नगरपालिकांना घनकचरा व्यवस्थापनासाठी १ कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने सोमवारी याबाबतचे आदेश काढले. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप आदी परिसरात असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींच्या पाठीमागे लागेल त्याला ‘निर्भया’ची लाठी खावावी लागणार आहे. कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये ‘निर्भया’ने कठोर कारवाई के ...
थंडीचा कडाका थांबण्याचे नाव घेत नसल्याने वयोवृद्ध, लहान मुलांना त्याचा त्रास होत आहे. अस्थमा, हृदयविकाराच्या रुग्णांना ही थंडी जीवघेणी ठरत असून ते हैराण झाले आहेत. वातावरणातील बदलाने अशाप्रकारचे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. आणखी दोन दिवस जिल्ह् ...
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासह विचारांचे अदान - प्रदान करण्यासाठी राजाराम महाविद्यालय व माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ३ ते ५ जानेवारी दरम्यान राजाराम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारी रोजी शाहू छत्रपती यांच्या हस्ते या महोत्सवाचे ...
कोल्हापूर जिल्ह्यात वर्षअखेरीस गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने पोलिसांसमोर ‘थर्टी फर्स्ट’चे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात नाकाबंदी, वाहतूक व्यवस्थेसह हॉटेल-लॉजेसची तपासणी, ड्रंक अॅँड ड्राईव्हद्वारे मद् ...
उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सुरू झालेली हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा नियमितपणे सुरू आहे. या विमानसेवेच्या २३ व्या दिवशी रविवारी एकूण १६४ जणांनी प्रवास केला. ...