कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी ते रेसकोर्स नाका जाणाऱ्या मार्गावर शिंगोशी मार्केट, तस्ते गल्ली येथील बंद गाळ्यामध्ये बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या व्हिडीओ गेम पार्लरवर जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी छापा टाकून पार्लरमालकासह आठजणांना अटक केली. या ठि ...
विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंड ...
शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दात ...
येथे सर्किट बेंच व्हावे यासाठी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने शुक्रवारी आंदोलनाचे रणशिंग नव्याने फुंकले. आता अधिक तीव्र आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली. ...
शाहू जन्मस्थळ वस्तुसंग्रहालयाच्या ठेकेदारावरीवरून झालेल्या मतभेदामुळे जन्मस्थळाचे काम आजअखेर रखडले आहे. शासनाने नेमलेल्या ठेकेदाराला समिती सदस्यांचा विरोध आहे, तर पुरातत्व खात्याकडून संग्रहालयाचे काम करता येणार नाही, असे शासनाने स्पष्ट केल्याने हा ति ...
कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाच्या वतीने गुरुवारी शहरातील विनापरवाना उभारण्यात आलेले २५ लहान बॅनर्स, १८ हातगाड्या, १६ केबिन व २५ शेड हटविण्यात आले. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील फुल मार्केट परिसरात फुल विक्रेत्यांनी स्वत ...
गेली साडेचार वर्षे फसविणाऱ्या सरकारकडे मागत बसण्यात अर्थ नाही, निवडणुकीच्या आतच निर्णय झाला पाहिजे, नाहीतर शेतकऱ्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. आता थांबायचे नाही, अंतिम लढाई समजून पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून सरकारच्या उरात धडकी भरेल, असा च ...