लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

त्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावे, देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी - Marathi News | The devotee should open the house at Trimboli, Devi Murgaai and Trimboli Bhakta Mandal demand | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :त्र्यंबोली येथील भक्त निवास खुले करावे, देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाची मागणी

त्र्यंबोली टेकडी येथील भक्त निवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी देवी मरगाई व त्र्यंबोली भक्त मंडळाने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे केली आहे. ​ ...

कोल्हापूर महानगरपालिका  ‘स्थायी’ व ‘परिवहन’च्या रिक्त जागांवर सदस्य नियुक्ती - Marathi News | Appoint a member of Kolhapur Municipal 'Permanent' and vacant seats for 'Transport' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिका  ‘स्थायी’ व ‘परिवहन’च्या रिक्त जागांवर सदस्य नियुक्ती

महानगरपालिका स्थायी समितीवर असलेल्या रिक्त जागांवर नऊ सदस्यांची सर्वसाधारण सभेत वर्णी लागली. त्यामध्ये शारंगधर देशमुख यांना पुन्हा संधी मिळाली आहे; त्यामुळे सभापतिपदासाठी ते पुन्हा दावेदार असण्याची शक्यता आहे. तसेच परिवहन समितीवर सदस्यपदाच्या रिक्त न ...

सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर  - Marathi News | Satyajit Kadam claims five crores: Rajesh Kshirsagar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्यजित कदम यांच्यावर पाच कोटींचा दावा : राजेश क्षीरसागर 

कदमवाडी येथील लेआऊटमध्ये माझ्याकडून ७५ लाखांचा निधी देऊन त्यात भ्रष्टाचार केल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या नगरसेवक सत्यजित कदम उर्फ नाना यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा त्यांच्यावर पाच कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याची माहिती आमदार राजेश क ...

आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन - Marathi News | Pension will get pension for 58 Satyagriha | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आणीबाणीतील ५८ सत्याग्रहींना मिळणार पेन्शन

आणीबाणीच्या लढ्यातील सत्याग्रहींना पेन्शन देण्याची ५८ प्रकरणे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंजूर केली आहेत. पेन्शनसाठी दर महिन्याला साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक असून, त्या स्वरूपाचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. ...

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Demand Movement of Junior College Teachers; Appeal to District Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

‘सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे’, ‘तुकडीतील विद्यार्थी संख्येची अट शिथिल करा’, अशा घोषणा देत कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांनी प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल् ...

जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा - Marathi News | Rickshaw crosses 4,000 rickshaws in the district; 16 years of age rickshaw crossing | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील चार हजार रिक्षा निघणार मोडीत, १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या रिक्षा

राज्य शासनाने वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी १६ वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या राज्यातील लाखो रिक्षा स्क्रॅप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ३ हजार ९१६ इतक्या रिक्षा मोडीत निघणार आहेत. यातील बहुतांश रिक्षा बीएस- दोन या ...

राज्य महिला आयोग अध्यक्ष निवडीची जाहिरात २४ तासांत रद्द - Marathi News | Viveya Rahatkar and current committee likely to increase | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राज्य महिला आयोग अध्यक्ष निवडीची जाहिरात २४ तासांत रद्द

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी २०१९ रोजी काढण्यात आलेली जाहिरात २४ तासांत रद्द करण्यात आली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना अचानक जाहिरात आल्याने आयोगात खळबळ उडाली. ...

दुकानगाळ्यांचे २५ कोटी रुपये भाडे थकीत, महापालिका प्रशासनाची धक्कादायक माहिती - Marathi News | 25 crores of rupees worth of shops are exhausted and the municipal administration is shocked | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दुकानगाळ्यांचे २५ कोटी रुपये भाडे थकीत, महापालिका प्रशासनाची धक्कादायक माहिती

कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकींच्या गाळ्यांचे रेडीरेकनर (बाजारमुल्य) दराने भाडेआकारणी सुरु झाल्यामुळे अनेक भाडेकरुंना ते मान्य नाही, त्यामुळे गाळ्यांची थकबाकी सुमारे २५ कोटी रुपयांपर्यत पोहचली असल्याची धक्कादायक माहिती प्रशासनाने शुक्रवारी महापालिक ...