कोंडाळीमुक्तशहरानंतर घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेतला आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत पालिकेला १ कोटी ७२ लाखांचा निधी मंजूर झाला असून, ...
वृत्तपत्र विक्रेत्यांची नोंदणी करुन त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवावी यासह विविध मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ पश्चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर ध ...
कोल्हापूर जिल्हयासह सहा जिल्हयाचे कोल्हापूरात सर्किट बेंच व्हावे याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. १९) मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती नरेश पाटील यांना दिले. त्यामुळे कोल्हापूरकरांनी अर्धी लढाई जिंकली आहे. ...
शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबाकी रद्द करण्याबाबतचे मुख्यमंत्र्यांचे पत्र आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामार्ग रोको आंदोलन करणाऱ्या नेत्यांना दिले. दरम्यान तत्पूर्वी सकाळी अवाजवी वीज दरवाढ रद्द करावी, शेती पंपांच्या वीज बिलातील पोकळ थकबा ...
अवजड वाहनांच्या प्रवेशबंदीमुळे शहरात रेडिमिक्स काँक्रिटची वाहने रात्री दहानंतर आणावी लागत आहेत. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी रात्री काँक्रिट टाकणे त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांची अडचण होत असून या वाहनांबाबत सवलत देण्यात यावी, अशी म ...
राजर्षी शाहू ज्येष्ठ नागरिक सेवा संघ, शाहूपुरी पोलीस ठाणे व रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्येष्ठ नागरिकांच्या जलद चालण्याच्या स्पर्धेत अनुराधा अनिल तेंडुलकर, सुभाष दिगंबर चव्हाण आणि दिलीप बाबासो दिडगे यांनी आपल्या ...
रिंगरोड बोंद्रेनगर येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा सुमारे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी रविवारी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ...