लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

कुंभी कासारी साखर कारखाना ३०४५ एकरक्कमी एफआरपी देणार; चंद्रदीप नरके यांची घोषणा - Marathi News | Kumbhi Kasari Sugar Factory to pay 3045 acre lump sum FRP; Announcement by Chandradeep Narke | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुंभी कासारी साखर कारखाना ३०४५ एकरक्कमी एफआरपी देणार; चंद्रदीप नरके यांची घोषणा

Chandradip Narke : महाराष्ट्रात सहकारी तत्वावरील कारखाने हे शेतकऱ्यांचेच आहेत. ते शेतकऱ्यांच्या मालकीचे राहणे काळाची गरज आहे. ...

मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर - Marathi News | Mumbai police rape minor girl; The victim remained pregnant | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलीस दलातील पोलिसाने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; पीडिता राहिली गरोदर

Rape Case : पन्हाळा तालुक्यातील घटना, पोक्सोन्वये गुन्हा ...

नवरात्र करी महिला गायब; अद्याप थांगपत्ता लागलेला नाही - Marathi News | woman disappears; The whereabouts are not yet known | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवरात्र करी महिला गायब; अद्याप थांगपत्ता लागलेला नाही

Missing Case : परिसरातील शेत शिवारात ग्रामस्थांकडून शोध मोहीम सुरू आहे मात्र अजूनही या महिलेचा थांगपत्ता लागलेला नाही. ...

हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू - Marathi News | A heart-wrenching cry! Accidental death of a two-wheeler returning to the village after seeing Dandiya | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हृदय पिळवटणारा आक्रोश! दांडीया पाहून गावी परतणाऱ्या दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

Accident Case : कचरा डंपरला धडक : शाहुपूरीतील दुर्घटना; दोघे गंभीर जखमी ...

अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Suspicious death of a woman after falling from the second floor of the apartment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपार्टमेंटच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा संशयास्पद मृत्यू

Suspicious death of a woman : 30 फूट उंचीवरून ढकल्याचा संशय; अपार्टमेंटमध्ये मसाज पार्लर ...

पश्चिम घाटात आढळल्या पालीच्या तब्बल १२ नव्या प्रजाती; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे संशोधन - Marathi News | Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पश्चिम घाटात आढळल्या पालीच्या तब्बल १२ नव्या प्रजाती; महाराष्ट्रातील तरुण संशोधकांचे संशोधन

Researchers discover 12 new species of geckos in Western Ghats : ‘डे गेको’ असे संबोधले जाणाऱ्या या सर्व पाली कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमधून आढळल्यामुळे पश्चिम घाटातील ‘निमॅस्पिस’ कुळातील पालींच्या विविधतेमध्ये भर पडली आहे. ...

देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले - Marathi News | The young men were stabbed in a dispute over lighting in the Pandal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देवीच्या मंडपात लायटिंग लावण्याच्या वादातून तरुणास चाकूने भोसकले

Stabbing Case : पहाटे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाचा नातेवाईकांना ताबा दिला. तणावपूर्ण वातावरणात सकाळी पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक - Marathi News | Arrested along with father-in-law for spreading rumors of bombing at Ambabai temple in Kolhapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या सासऱ्यासह जावयाला अटक

Spreading rumors of bombing in Kolhapur Ambabai Temple : भाविकांची तारांबळ उडवणाऱ्या जावयासह सासर्‍याला दहशतवाद विरोध पथक (एटीएस) व एलसीबीने शुक्रवारी बेड्या ठोकल्या. ...