ही संरक्षित स्मारके व पुरातत्त्वीय स्मारके खुली करताना काही मार्गदर्शक सूचना निश्चित करुन देण्यात आल्या आहेत. त्यानुसार नॉन कन्टेनमेन्ट क्षेत्रातीलच राज्य संरक्षित स्मारके पर्यटकांकरिता खुली राहतील ...
भाजप आणि मित्रपक्षांच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक आणि सदस्य राहुल आवाडे यांच्या नावांबाबत प्रामुख्याने चर्चा झाली असून, उद्या, शनिवारपर्यंत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. ...
टी-२० विश्वचषक स्पर्धेत गुुरुवारी ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केल्याने कोल्हापुरात शौकिनांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. संपूर्ण शहर रात्री फटाक्यांच्या आतषबाजीने दुमदुमून गेले. ...