स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मदत करताना स्वत:च टेंडर प्रक्रिया राबवली व काम अर्धवट ठेवले. हे काम समितीचा उद्देश व नियमबाह्य असून यासाठी न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. ...
भारत चव्हाण कोल्हापूर : गेल्या दहा-बारा वर्षांत काही कारणांनी निधन झालेल्या आमदार, खासदारांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्याच कुटुंबातील पत्नी, मुलगी ... ...
चिमुकला रांगत रांगत दरवाजाजवळ आला अन् दरवाजाला आतून कडी लागली. दरवाजा बंद झाला. आजी घरात जाण्यासाठी आली असता दरवाज्याला आतून कडी लावल्याने आजीबाई थक्क झाल्या. बाळ अडकल्याने आजीची पाचावर धारण झाली. ...
वाढीव वीज बिल, कमी केलेले अनुदान, बंद झालेल्या सवलती, वाढलेली महागाई, सुताची साठेबाजी, शासनाचे कुचकामी धोरण अशा विविध घडामोडींमुळे दिवसेंदिवस बिकट परिस्थितीकडे वस्त्रोद्योगाची वाटचाल सुरू झाली आहे. त्यातून तारेवरची कसरत करत वस्त्रोद्योजक आपला व्यवसाय ...
सहज विजयी होऊ शकणाऱ्या ‘एन.टी.’, ‘ओबीसी’मधून उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले असून, आपआपल्या नेत्यांची मनधरणी करण्यासाठी इच्छुकांनी निकराचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
Anushka Patil : दिल्ली येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाज अनुष्का रवींद्र पाटील हिला दहा मीटर एयर पिस्टल प्रकारात युथ गटात सांघिक सुवर्णपदक मिळाले. ...
रेल्वे स्थानकात पार्किंग यार्डमध्ये एका रेल्वे डब्याला आग लागल्याच्या घटनेला काही तास उलटले नसतानाच रेल्वे अपघाताची दुसरी घटना घडली आहे. मार्केट यार्ड परिसरात रेल्वे मालगाडीचा डबा उलटल्याची घटना घडली आहे ...