लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | The daring robbery of the mango; Five arrested have been remanded in police custody till December 15 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आंब्यातील धाडसी दरोडा; अटक केलेल्या पाच जणांना १५ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

दि. २३ नोव्हेंबर रोजी रात्री तळवडे, आंबा (ता. शाहूवाडी) येथे शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर आठ ते नऊ दरोडेखोरांनी दरोडा घातला. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून कोयत्याने शांतय्या स्वामी व त्याच्या मुलाला मारून जखमी केले होते. ...

..म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील घटना - Marathi News | The father killed his son at Male in Panhala taluka of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :..म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील घटना

रागाच्या भरात मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी फावड्या मारला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ...

आजऱ्याजवळ ट्रॅव्हल्सची कारला समोरून जोराची धडक, दहा जण गंभीर जखमी - Marathi News | Ten people were seriously injured when a Travels car accident near Ajara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आजऱ्याजवळ ट्रॅव्हल्सची कारला समोरून जोराची धडक, दहा जण गंभीर जखमी

आजरा आंबोली रस्त्यावर मसोली तिट्ट्याजवळील आवाडे पुलावर ट्रॅव्हल्सची तवेरा कारला समोरून जोराची धडक झाली. ...

दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण - Marathi News | Gaur in Panchganga Ghat area in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिवसभर ठाण मांडलेल्या गव्याचे अखेर नैसर्गिक अधिवासाकडे मार्गक्रमण

गेल्या काही दिवसापासून गव्याचा, बिबट्यांचा वावर मानवी वस्तीतील वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ...

शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ? - Marathi News | Bison In Kolhapur, Crowds of citizens to see the Bison | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहरात पुन्हा चुकून आला गवा.. पण माणसांना अकलेचा डोस कुणी द्यावा ?

खरं तर पहिल्यांदा भिती या गोष्टीची वाटतेय की कोल्हापूरात पुण्यात चार महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. ...

शिवसेनेचे राजकारण त्यात सीपीआरचे मरण - Marathi News | Politics after BJP leader Narayan Rane started his medical college hit Kolhapur CPR hospital | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेचे राजकारण त्यात सीपीआरचे मरण

शिवसेनेने सिंधुदुर्गमधील वैद्यकीय महाविद्यालय उभारून राणे यांना शह देण्याचा प्रयत्न चालविला आहे परंतु त्यात प्रामुख्याने कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्ण भरडले जात आहेत. शिवसेनेच्या इर्षेच्या राजकारणात सीपीआरच्या वाट्याला मरण यातना येत आहेत. ...

वास्तुकलेचा अप्रतिम नमुना, अंंबाबाई मंदिरातील दगडी झुंबर आले प्रकाशात - Marathi News | Stone chandeliers open on the roof of Shri Ambabai temple in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वास्तुकलेचा अप्रतिम नमुना, अंंबाबाई मंदिरातील दगडी झुंबर आले प्रकाशात

कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिराच्या छतावरील लोखंडी गज गुरुवारी काढून टाकण्यात आले. त्यामुळे गेली कित्येक वर्षे झाकोळले गेलेले दगडी झुंबर प्रकाशात आले आहे. ...

सातारा-कागल रस्त्याची निविदा आता २३ डिसेंबरला उघडणार - Marathi News | Tender for Satara Kagal road will now open on December 23 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सातारा-कागल रस्त्याची निविदा आता २३ डिसेंबरला उघडणार

सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत २२ वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; पण दरवेळी अडचणी येत असल्यामुळे त्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. ...