राधानगरी धरणाचा दरवाजा उघडला कसा याबद्दलच संभ्रम तयार झाला आहे. पाटबंधारे विभाग म्हणते की शॉर्ट सर्किटने वीज पंपाची मोटार जळाल्याने हे गेट उघडले तर हे गेट कुणीतरी उघडण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...
दुरुस्तीसाठी उघडलेले गेट मध्येच अडकून धरणातील पाण्याचा विसर्ग झाल्याची घटना म्हणजे पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणाचा कळस ठरली असून, धरणाच्या सुरक्षिततेवरच घाव घातला गेला आहे. ...
Radhanagri Dam News: जलसंपदा विभागाला अथक प्रयत्न करून दुपारी सव्वा तीनच्या सुमारास राधानगरी धरणाचे दरवाजे बंद करण्यात यश आले, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता (कोल्हापूर) रोहित बांदिवडेकर यांनी दिली आहे. ...