लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोल्हापूर

कोल्हापूर

Kolhapur, Latest Marathi News

'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य - Marathi News | During the Navratri festival, women above 18 years of age, pregnant women and mothers of the state will be examined by giving priority to women health | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'माता सुरक्षित तर घर सुरक्षित', राज्यात नवरात्रोत्सवामध्ये यंदा महिला आरोग्याला प्राधान्य

२६ सप्टेंबरपासून ही शिबिरे आणि कार्यक्रम सुरू होतील ...

'भावपूर्ण श्रध्दांजली' असा स्टेटस ठेवत राशिवडेतील संग्रामची आत्महत्या - Marathi News | Suicide of Sangram in Rashivade keeping the status as 'Emotional Tribute' | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'भावपूर्ण श्रध्दांजली' असा स्टेटस ठेवत राशिवडेतील संग्रामची आत्महत्या

कौटुंबिक वादातून संपवले आयुष्य ...

‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका - Marathi News | Neglected about Lumpi, Raju Shetty filed a Public Interest Litigation in Bombay High Court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘लम्पी’बाबत दुर्लक्ष, राजू शेट्टींनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली जनहित याचिका

जनावरांच्या बाजारावर बंदी घातली असली तरी सरकारने उपचाराच्या दृष्टीने कुठलेही विशिष्ठ निर्णय घेतलेले नाहीत. ...

माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख - Marathi News | 25 lakh aid to the family of a jawan in Kolhapur who died in the emergency team during the search operation of the doctor who drowned in the Majalgaon dam at Beed District | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :माजलगावकरांचा मदतीचा हात, कोल्हापूरच्या मृत जवानाच्या कुटुंबियांसाठी दिवसात जमा केले २५ लाख

माजलगावकरांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ...

कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला - Marathi News | Body of drowned youth found near Shingnapur dam kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: शिंगणापूर बंधाऱ्याजवळ बुडालेल्या युवकाचा मृतदेह हाती लागला

पोहण्यासाठी उडी मारली अन् पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्याने राकेश पाण्याच्या वेगवान प्रवाहात भोवऱ्यात सापडून बुडाला. ...

दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य - Marathi News | When will the status of Dajipur sanctuary improve, The oldest and first sanctuary in the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दाजीपूर अभयारण्याचा दर्जा सुधारणार कधी? राज्यातील सर्वांत जुने व पहिले अभयारण्य

छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या दक्षिण-पश्चिमेकडील जंगल शिकारीसाठी राखून ठेवले होते. या जंगलाचे प्रथम १९५८ मध्ये दाजीपूर गवा अभयारण्य असे रूपांतर केले. ...

कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज - Marathi News | The idol of Ambabai has been largely destroyed, Need to change the idol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कितीवेळा संवर्धन करणार, आता अंबाबाईची मूर्ती बदला; मुर्तीची मोठ्याप्रमाणावर झीज

अंबाबाईच्या मूर्तीची पूर्णत: झीज झाली असून २०१५ साली केलेल्या संवर्धन प्रक्रियेचाही मूर्तीवर फारसा परिणाम झालेला नाही. ...

जोतिबा डोंगरावर पार्किंगमधून लूट, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी - Marathi News | Looting from Jotiba mandir parking lot, bullying of contractor employees | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबा डोंगरावर पार्किंगमधून लूट, ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची दादागिरी

बेळगाव येथील एका शाळेची सहल घेऊन आलेल्यांना हा अनुभव आला. त्याचा त्यांनी केलेला व्हिडीओ संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. ...