आमिर खान (Aamir Khan) नुकताच त्याची मुलगी आयरा खान(Ira Khan)च्या लग्नात धमालमस्ती करताना दिसला. आता मुलीच्या लग्नानंतर आमिर खान त्याची माजी पत्नी किरण राव (Kiran Rao)आणि मुलगा आझाद राव(Aazad Rao)सोबत सुट्टीवर गेला आहे. ...
Aamir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याची मुलगी आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या लग्नात व्यस्त आहे. आयराच्या लग्नासाठी आमिर त्याच्या संपूर्ण कुटुंबासह उदयपूरमध्ये आहे, जिथे आयराचा प्री-वेडिंग सोहळा उत्साहात साजरा केला जात आहे. ...