लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण राव

Kiran Rao News in Marathi | किरण राव मराठी बातम्या

Kiran rao, Latest Marathi News

अभिनेता अमीर खान अन् किरण राव झाले वेगळे; आता महाराष्ट्रात ‘पानी फाऊंडेशन’चं पुढे काय होणार? - Marathi News | Aamir Khan and Kiran Rao announce divorce ; Now what will happen to Pani Foundation in Maharashtra? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेता अमीर खान अन् किरण राव झाले वेगळे; आता महाराष्ट्रात ‘पानी फाऊंडेशन’चं पुढे काय होणार?

Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage: अभिनेता अमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी १५ वर्षाच्या संसारानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. ...

बॉलिवूडमधली मोठी घडामोड; आमिर खान - किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात - Marathi News | Shocking Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधली मोठी घडामोड; आमिर खान - किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. ...

'मला माफ कर..!', एक्स वाइफ रिनाचे पत्र वाचून ढसाढसा रडला होता आमिर खान - Marathi News | Aamir Khan cried after reading ex-wife Rina's letter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला माफ कर..!', एक्स वाइफ रिनाचे पत्र वाचून ढसाढसा रडला होता आमिर खान

लगानचे शूटिंग संपल्यानंतर त्याची पहिली पत्नी रिनाने पत्र लिहिले होते. ते पत्र वाचून आमिर खानला अश्रू अनावर झाले होते. ...

किरण राव सांगतेय, आमिर खानसोबत राहाणे आहे कठीण - Marathi News | aamir khan is very hard to understand said kiran rao on coffee with karan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण राव सांगतेय, आमिर खानसोबत राहाणे आहे कठीण

आमिरसोबत राहाणे कठीण असल्याचे किरणने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितले होते. ...

या कारणामुळे जुन्या घरात राहायला गेला आमिर खान, पहिल्यांदाच समोर आले त्याच्या घराचे फोटो - Marathi News | For This Reason Aamir Khan has shifted back to his old home in Pali Hill | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे जुन्या घरात राहायला गेला आमिर खान, पहिल्यांदाच समोर आले त्याच्या घराचे फोटो

आमिर खान आपला लेक आणि पत्नी किरणसह निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे. आमिरच्या आलिशान घरावरुन त्याचं जगणंही आलिशान असल्याचे पाहायला मिळेल. ...

आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य... - Marathi News | Kiran Rao birthday special personal life love story Aamir Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर खानसोबत अशी झाली होती किरणची भेट, अर्ध्या तासाच्या फोन कॉलने बदललं आयुष्य...

किरणआधी आमीर खानचं लग्न रीना दत्तासोबत झालं होतं. त्यांचा घटस्फोट झाला आणि किरणच्या रूपाने त्याला पुन्हा प्रेम मिळालं. चला जाणून घेऊ किरण आणि आमीर खानची लव्हस्टोरी... ...

'पानी फाउंडेशन'च्या कार्याची जल शक्ती मंत्रालयाने घेतली दखल, आमिर खानने मानले आभार - Marathi News | The Ministry of Water Power took note of the work of 'Pani Foundation', Aamir Khan thanked | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पानी फाउंडेशन'च्या कार्याची जल शक्ती मंत्रालयाने घेतली दखल, आमिर खानने मानले आभार

आमिर खान आणि किरण राव यांच्या 'पानी फाउंडेशन'द्वारे केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, जल शक्ती मंत्रालयाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. ...

आमिर खान सहा वर्षांनी परतणार जुन्या घरात, या कारणामुळे घेतला निर्णय? - Marathi News | Aamir Khan to move back to his Pali Hill home after 6 years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान सहा वर्षांनी परतणार जुन्या घरात, या कारणामुळे घेतला निर्णय?

आमिर आता कार्टर रोडच्या घरातून पाली हिल येथील त्याच्या जुन्या घरी परतणार आहे.  ...