लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
किरण राव

Kiran Rao News in Marathi | किरण राव मराठी बातम्या

Kiran rao, Latest Marathi News

अरे यांच चाललंय तरी काय, घटस्फोटानंतरही एकत्र पाहून चाहते पडले बुचकळ्यात - Marathi News | Even after the divorce, the fans were stunned to see Aamir Khan And Kiran Rao's friend’s family wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे यांच चाललंय तरी काय, घटस्फोटानंतरही एकत्र पाहून चाहते पडले बुचकळ्यात

आमिर खान आणि किरण राव या दोघांनी ३ जुलै रोजी त्यांचा घटस्फोट झाल्याचे जाहीर केले होते. या दोघांचा १५ वर्षांचा संसार संपुष्टात आल्याचे कळताच चाहत्यांनाही प्रचंड धक्का बसला होता. ...

किरण आणि रिना व्यतिरिक्त ब्रिटिश महिलेसोबतही होते आमिर खानचे संबंध, दोघांना आहे एक मुलगा - Marathi News | Apart from kiran Rao and Reena Dutaa Aamir Khan Was In Relationship with a british woman also has a son | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :किरण आणि रिना व्यतिरिक्त ब्रिटिश महिलेसोबतही होते आमिर खानचे संबंध, दोघांना आहे एक मुलगा

बॉलिवूड इंडस्ट्रीचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिल्मी आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. किरण रावसह 15 वर्षांचे नाते संपवत दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले आहेत. ...

आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे कारण आले समोर - Marathi News | The reason behind the break up of Aamir Khan and Kiran Rao's 15-year marriage came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि किरण राव यांच्या १५ वर्षांचा संसार मोडण्यामागचे कारण आले समोर

आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ...

All Is Well, घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र, व्हि़डीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य - Marathi News | All Is Well Aamir Khan and Kiran Rao were spotted happily dancing in Ladakh You Will Be Amazed To See | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :All Is Well, घटस्फोट घेतल्यानंतरही आमिर- किरण एकत्र, व्हि़डीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

सध्या आमिर आणि किरण ‘लाल सिंग चड्डा' सिनेमाच्या शुटींगसाठी लडाखमध्ये आहेत.तिथले अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर एरव्हीही पाहायला मिळतात. मात्र यावेळी सिनेमापेक्षा या दोघांचीच जास्त चर्चा रंगत आहे.  ...

आमिर खानच्या घटस्फोटासंदर्भात राखी सावंतने केला अजब दावा - Marathi News | Rakhi Sawant makes strange claim regarding Aamir Khan's divorce | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खानच्या घटस्फोटासंदर्भात राखी सावंतने केला अजब दावा

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत बऱ्याचदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. ...

चाललंय तरी काय? घटस्फोटाच्या अवघ्या काही दिवसांतच आमिर -किरण पुन्हा एकत्र - Marathi News | after divorce aamir khan and kiran rao spend time Together on set of lal singh chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाललंय तरी काय? घटस्फोटाच्या अवघ्या काही दिवसांतच आमिर -किरण पुन्हा एकत्र

२००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं होतं. दोघांचा एक मुलगाही आहे. इतकेच काय तर त्यांच्या त्यांची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफहीमध्ये उत्तम बॅलेंन्स केला असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Aamir Khan-Kiran Rao Divorce: आमिर खान किरण रावच्या 'या' सवयीमुळे झाला होता त्रस्त, यामुळे दोघे झाले का विभक्त? - Marathi News | Aamir Khan-Kiran Rao Divorce: Aamir Khan was troubled by Kiran Rao's 'Ya' habit, why did they split up? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aamir Khan-Kiran Rao Divorce: आमिर खान किरण रावच्या 'या' सवयीमुळे झाला होता त्रस्त, यामुळे दोघे झाले का विभक्त?

आमिर खानने पत्नी किरण रावसोबत १५ वर्षांचा संसार संपवण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ...

IN PICS : आमिर एकटा नाही, याआधी या सेलिब्रिटींचंही मोडलं दुसरं लग्न! - Marathi News | aamir khan and kiran rao divorced these celebs have also broken their second marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : आमिर एकटा नाही, याआधी या सेलिब्रिटींचंही मोडलं दुसरं लग्न!

आमिर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची बातमी अनेकांसाठी धक्कादायक होती. आमिरचं हे दुसरं लग्न होतं. अर्थात दुसरं लग्न मोडणारा आमिर बॉलिवूडमध्ये एकटा नाही... ...