शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

महाराष्ट्र : मुंबईची बदनामी केल्याप्रकरणी कंगनावर कारवाई करा, प्रताप सरनाईकांची मागणी

राजकारण : कंगना म्हणजे भाजपचा पोपट, त्या राज्यसभेवरही निवडून जातील; वडेट्टीवारांचा टोला

राष्ट्रीय : आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

राजकारण : VIDEO: विधानसभेत दिवंगत शिवसैनिकाची आठवण काढत मुख्यमंत्र्यांचा कंगनावर निशाणा; म्हणाले...

राष्ट्रीय : कंगनाला मोदी सरकारची 'Y' दर्जाची सुरक्षा

महाराष्ट्र : BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा

क्राइम : मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

मुंबई : कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाची बीएमसीकडून पाहणी; लवकरच होणार कारवाई?

राजकारण : “शिवसेनेवर आरोप करणारे मुंबई अन् मुंबादेवीचा अपमान करतायेत - खासदार संजय राऊत

फिल्मी : VIDEO : कंगना रनौतच्या पोस्टरला चपला मारतानाचा व्हिडीओ पाहून भडकली शिल्पा शिंदे, म्हणाली....