शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : धर्मेंद्र यांच्या प्रार्थना सभेत कंगना राणौत झाली भावुक, म्हणाली ते शेवटपर्यंत मातीशी जोडलेले

राष्ट्रीय : EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या

राष्ट्रीय : Kangana Ranaut : त्या व्यक्तीत काहीच दम नाही...; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं

राष्ट्रीय : Video: उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नात ३ खासदारांचा स्टेजवर डान्स; 'ओम शांती ओम' गाण्यावर थिरकले

राष्ट्रीय : Video - राहुल गांधींनी भाजपामध्ये सामील व्हावं, देवाने तुम्हाला...; कंगना राणौतचा खोचक सल्ला

राष्ट्रीय : कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी

सखी : कंगना, आलिया रोज खातात चमचाभर काळ्या बिया! स्किन दिसते ग्लोइंग - मेंदू व हृदयाचे आरोग्यही राहते उत्तम...

फिल्मी : 'द डर्टी पिक्चर'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' बॉलिवूड सुंदरी; एक चूक झाली अन्...

फिल्मी : 'या' अभिनेत्रीची 'तुंबाड २'मध्ये एन्ट्री, सोहम शाहच्या हॉरर थ्रिलरबद्दल मोठे अपडेट!

राष्ट्रीय : 'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार