शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : कंगनाच्या 'क्वीन'चा सिक्वेल येतोय? चित्रपटाची कथा आणि नाव दोन्ही वेगळं असणार

संपादकीय : राहुल गांधी, कंगना राणावत आणि एक ‘टपोरी’ वाद

फिल्मी : 'धुरंधर २'च्या यशावर कंगना राणौतचं मोठं विधान, दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाली...

राष्ट्रीय : Alka Lamba : कंगना राणौतची अवस्था स्मृती इराणींसारखी होईल; राहुल गांधींना 'टपोरी' म्हटल्याने अलका लांबा कडाडल्या

राष्ट्रीय : 'राहुल गांधी टपोरीसारखे येतात, कुणासोबतही…’ कंगना राणौतचं वादग्रस्त विधान

फिल्मी : Kangana Ranaut : बॉलिवूडला लगाम लावण्याची वेळ आलीय; नोराच्या 'सरके चुनर' गाण्यावर कंगना राणौतचा संताप

फिल्मी : २६/११ मुंबई हल्ल्यावर येतोय 'भारत भाग्य विधाता' चित्रपट; कंगना राणौत साकारणार 'ही' महत्त्वाची भूमिका

फिल्मी : चित्रपटांवर बंदी घालणे चुकीचे 'धुरंधर'चा उल्लेख करत बॉलिवूडमधील 'बॉयकॉट' ट्रेंडवर कंगना म्हणाली...

फिल्मी : 'सस्ती कॉपी' म्हणून हिणवलं, कंगनासोबतच्या वादावर तापसी पन्नूने सोडलं मौन; मैत्रीचा हात पुढे?

फिल्मी : खूप हुशार अन् संस्कारी..., 'धुरंधर' फेम सारा अर्जुनच्या 'त्या' कृतीने भारावली कंगना राणौत; व्हिडीओ शेअर करत म्हणाली...