शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

फिल्मी : 'हे' ९ बॉलिवूड स्टार सरकारकडूनही घेतात पगार, तर काहींना मिळतेय पेन्शन

फिल्मी : फॅशन क्वीन कंगना राणौतच्या बॅगची तुफान चर्चा, किंमत किती? ऐकून अवाक व्हाल!

फिल्मी : कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद

राष्ट्रीय : आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली

फिल्मी : कंगना राणौतचं रेस्टॉरंट 'द माउंटन स्टोरी' आहे तरी कसं; पाहा INSIDE PHOTO

फिल्मी : CM देवेंद्र फडणवीसांनी बघितला इमर्जन्सी चित्रपट, सांगितल्या कोणत्या गोष्टी खास?

राष्ट्रीय : महाकुंभात निरंजनी आखाडा चर्चेत; अंबानी, हनी सिंह, कंगनासह अनेकांनी पत्कारले शिष्यत्व...

फिल्मी : 'फॅशन' का है ये, जलवा... 'पंगा क्वीन' कंगना राणौतचं नवं फोटोशूट पाहाचं!

फिल्मी : यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

फिल्मी : Year End 2024: अपहरण, धमकी ते थेट अटक! २०२४ मध्ये मनोरंजनसृष्टीत झाले हे वाद-विवाद