लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन - Marathi News | Ahead of Cannes appearance, Kangana Ranaut loses 5kg in 10 days. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्या बात है कंगना ! चक्क १० दिवसांत घटवलं ५ किलो वजन

कंगना रानौतने कान्ससाठी फक्त दहा दिवसांत पाच किलो वजन घटविले आहे. ...

आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर - Marathi News | Did you know Aditya Pancholi once said he and Kangana Ranaut were as good as husband and wife? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पांचोलीने म्हटले होते, कंगना राणौत आणि मी राहायचो पती-पत्नीप्रमाणेच... पैशांसाठी केला तिने माझा वापर

आदित्यने मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही दोघे हे एखाद्या पती-पत्नीसारखेच राहात होतो. आम्ही तीन वर्षं एका मित्राच्या घरात एकत्र राहायचो. ...

 कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!! - Marathi News | kangana ranauts sister rangoli chandel tweeted against richa chadha called her a jobless actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : कंगना राणौतच्या बहिणीने ओतले आगीत तेल! ऋचा चड्ढाला म्हटले ‘जॉबलेस अ‍ॅक्ट्रेस’!!

कंगना राणौतच्या वतीने मैदानात उतरलेली तिची बहिण रंगोली सध्या एकापाठोपाठ एक अनेकांवर बेछूट आरोप करत सुटलीय.  काही दिवसांपासून रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, हृतिक रोशन अशा सगळ्यांना रंगोलीने लक्ष्य केले. रंगोलीचे ताजे लक्ष्य ठरली तर अभिनेत्री ऋचा चड् ...

पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस - Marathi News | kangana ranaut responds to hrithik roshan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा कंगनाने साधला ऋतिकवर निशाणा म्हणाली, काय रडकी गोष्ट सांगतोस

ऋतिक रोशनच्या सुपर 30 सिनेमाच्या रिलीजला मुहूर्त काही सापडत नाही आहे. 26 जुलैला हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र पुन्हा एकदा याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. ...

अब तू देख बेटा तेरा क्या हाल होगा...! कंगनाच्या बहीणीने साधला हृतिक रोशनवर निशाणा!! - Marathi News | kangana ranaut sister rangoli issues warning to hrithik roshan over mental hai kya clash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब तू देख बेटा तेरा क्या हाल होगा...! कंगनाच्या बहीणीने साधला हृतिक रोशनवर निशाणा!!

होय, कंगनाचा ‘मेंटल है क्या’ आणि हृतिकचा ‘सुपर 30’ हे दोन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर आमने-सामने असणार आहेत. या खेळात कोण बाजी मारणार, हा प्रश्न असताना आता कंगनाची बहीण रंगोली हिने हृतिकवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

दीपिका पादुकोण चाखणार का ‘इमली’ची चव? - Marathi News | deepika padukone can be part of anurag basu next film imali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोण चाखणार का ‘इमली’ची चव?

गतवर्षी कंगना राणौतने अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट साईन केला होता. ‘मणिकर्णिका’ प्रदर्शित झाला आणि कंगनाचा ‘इमली’तील इंटरेस्ट संपला. मग काय, कंगनाने या चित्रपटातून अचानक अंग काढून घेतले. ...

करण जोहरची ‘स्टुडंट’ तारा सुतारियाचा यु-टर्न! असा झाला ब्रेन वॉश!! - Marathi News | Tara Sutaria takes a U-turn, Kangana Ranaut is no more her role model! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरची ‘स्टुडंट’ तारा सुतारियाचा यु-टर्न! असा झाला ब्रेन वॉश!!

करण जोहरच्या अ‍ॅकेडमीमधली नवी ‘स्टुडंट’ तारा सुतारिया हिने काही दिवसांपूर्वी कंगना राणौतची प्रशंसा केली आणि सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. कंगना माझी रोल मॉडेल असल्याचे ती म्हणाली. पण कंगनाला रोल मॉडेल सांगून काही दिवस होत नाही तोच, तारा बदलली. ...

वाढत्या वादाने एकता कपूर चिंतीत, बदलणार का ‘मेंटल है क्या’चे  टायटल? - Marathi News | ekta kapoor to change kangana ranaut and rajkummar rao film title mental hai kya due to controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाढत्या वादाने एकता कपूर चिंतीत, बदलणार का ‘मेंटल है क्या’चे  टायटल?

कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होतोय. पण त्यापूर्वी  चित्रपटाच्या टायटलवरून निर्माण झालेला वाद जोरात आहे. ...