शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कंगना राणौत

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.

Read more

राजकारण : उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये नाहीतर...; कंगनाच्या समर्थनार्थ मुख्यमंत्र्यांना धमकी

राजकारण : कंगना सोडून कोरोनाकडे लक्ष द्या, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

मुंबई : तो निर्णय BMC चा, तोडफोड प्रकरणाशी राज्य सरकारचा संबंध नाही 

मुंबई : कंगनावर दुसरा वार करण्याची तयारी, आता मुंबई पोलीस करणार ड्रग्स केसची चौकशी

फिल्मी : कंगना रनौतने सोनम कपूरवर साधला निशाणा, ट्विट करून म्हणाली 'माफिया बिंबो'

मुंबई : कंगना राणौतचा शिवसेनेवर पुन्हा हल्लाबोल, बाळासाहेबांची मुलाखत शेअर करत लगावला टोला

फिल्मी : 'या' अभिनेत्याने 'भगत सिंह' यांच्याशी केली कंगनाची तुलना, वाचा नेमका काय म्हणाला!

फिल्मी : कंगना म्हणाली, मी कार्यालयाची दुरूस्ती करणार नाही...; कारण वाचून बसेल धक्का

राष्ट्रीय : संतापजनक! कंगना द्रौपदी, तर उद्धव ठाकरे दुःशासन; वाराणसीत लागलेल्या पोस्टर्सवरून पेटले महाभारत

मुंबई : कंगना रनौत हा विषय आमच्या दृष्टीने तरी संपला; संजय राऊत यांचे स्पष्टीकरण