Kalyan, Latest Marathi News
रिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही. कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. ...
The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. ...
OBC Reservation: ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपने तहसील कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून निवेदन दिले. ...
Coronavirus Vaccination : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलीये लसीकरण मोहीम ...
विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी ...
खासदार शिंदे यांनी सांगितले की, डोंबिवली निवासी आणि औद्योगिक परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ...
येत्या वर्षभरात कल्याण डोंबिवली शहरातील वाहतुकीची समस्या दूर होईल असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. ...
मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला. ...