लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन - Marathi News | Citizens' agitation sitting in stagnant water due to negligence by the administration ... | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :रस्ते दुरुस्ती आणि नाले सफाईच्या मागणीसाठी साचलेल्या पाण्यात बसून नागरिकांचं आंदोलन

Adavali village agitation: आठवड्याभरात रस्त्यांची-नाल्याची दुरुस्ती करा, अन्यथा 27 गावातील प्रत्येक रस्ता बंद करण्याचा इशारा ...

खाडी अन् नदीचे पाणी शिरले लोकवस्तीत; कल्याण मुरबाड रस्त्यावरील वाहतूक ठप्प - Marathi News | The water of the creek and river seeped into the population area; Traffic jam on Kalyan-Murbad road | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खाडी अन् नदीचे पाणी शिरले लोकवस्तीत; कल्याण मुरबाड रस्त्यावरील वाहतूक ठप्प

रस्त्यावर पाणी आल्याने कल्याण मुरबाड रस्ता, कल्याण पुना लिंक रोड, कल्याण गांधारी रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...

कल्याणमध्ये खड्डय़ात पडून तरुण जखमी; डोळा, नाक, ओठाला गंभीर दुखापत  - Marathi News | Young injured after falling into pit in Kalyan; Severe injury to eye, nose, lips | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये खड्डय़ात पडून तरुण जखमी; डोळा, नाक, ओठाला गंभीर दुखापत 

सागर हा कोळेगावचा रहिवासी आहे. तो विद्यार्थी आहे. 19 जुलै रोजी तो रात्री 9 वाजता दुचाकीवरुन कल्याण मलंग रस्त्याने घरी परतत होता. मलंग रोडवरील काकाचा ढाब्यासमोर असलेल्या दीड फूट खोल खड्डय़ात त्याची दुचाकी आदळून झालेल्या अपघातात सागर रस्त्यावर पडला. ...

घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन  - Marathi News | The house was flooded with rainwater; Former corporator's sit-in agitation with angry citizens | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घरात पावसाचे पाणी साचले; संतप्त नागरिकासह माजी नगरसेवकाचे पाण्यातच ठिय्या आंदोलन 

आडीवली ढोकली परिसरात पावसाचे पाणी नागरीकांच्या घरात शिरले आहे. याकडे महापालिका प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधले असले तरी प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. ...

Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात - Marathi News | Rain in Kalyan: Mother staying in flood water with 10 days old new born baby | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Heart touching Story: माऊलीच ती! अवघ्या दहा दिवसांचे बाळ तळहातावर घेऊन उभी आहे साचलेल्या पाण्यात

Heart touching Story in Kalyan Rain water, flood: बाहेर मुसळधार पाऊस, घरात देखील पाणी आणि त्यातच घरात एक दहा दिवसाच बाळ (ten days old baby) असलं तर...हा विचार आपल्या मनात आला तर काळजात धस्स होईल. ...

Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत  387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर - Marathi News | Kalyan Dombivli Rain: 387.8 mm rainfall recorded in Kalyan Dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Kalyan Dombivli Rain: कल्याण डोंबिवलीत  387.8 मिमी पावसाची नोंद; पालिकेकडून अनेक नागरिकांचे स्थलांतर

Rain in Kalyan Dombivli: गेल्या 2 दिवसांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचले होते. ...

डोंबिवलीत गोळवली परिसरात 40 वर्षांत पहिल्यांदा शिरले अनेक घरांमध्ये पाणी - Marathi News | For the first time in 40 years, water flooded several houses in the Golvali area of Dombivli | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत गोळवली परिसरात 40 वर्षांत पहिल्यांदा शिरले अनेक घरांमध्ये पाणी

एमएसआरडीसीने रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील नालेसफाईकडे केले दुर्लक्ष ...

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी - Marathi News | Heavy rain in Kalyan-Dombivali! Rains disrupted public life | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस! पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेकांच्या घरात शिरले पाणी

Heavy rain in Kalyan-Dombivali : वालधूनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरीकांच्या घरात पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत 100 पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. ...