एका प्रकरणादरम्यान गुजरात अथॉरिटी ऑफ अॅडव्हान्स रुलिंगचा मोठा निर्णय ...
Whatsapp News : व्हॉट्सअॅपसारखं लोकप्रिय मेसेजिंग अॅप सध्या हॅकर्सच्या निशाण्यावर आलं आहे. चीनी हॅकर्स भारतीय युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ...
सरकारी नोकरी भरती प्रक्रियांमध्ये सहभागी होणाऱ्या इच्छुकांसाठी उत्तम संधी आहे. डेटा एन्ट्री ऑपरेटरसाठी १५३ पदे, सिस्टिम अॅनालिस्टसाठी ३ पदे, सिस्टिम मॅनेजरसाठी २ पदे आणि सिनियर प्रोग्रामरचे एक पद भरले जाणार आहे. ...
बेडरूम एथलेटिक्स नावाची ही कंपनीने गेल्यावर्षी सुद्धा नोकरीची जाहिरात दिली होती. यावर कंपनीला जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला होता. ...
८ जानेवारी रोजी यासंदर्भातील अंतिम निर्णय फेडरल रजिस्टरमध्ये प्रकाशित होणार, ६० दिवसांमध्ये नियम होणार लागू ...
IDBI Bank Recruitment 2020: कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा. ...
Government Job Search: भारत सरकारच्या नवरत्न कंपनी ऑयल इंडियाने(Oil India) अभियंता, केमिस्टसह वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती निघाली आहे ...
नागरी उड्डाण संचालनालयाकडून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून, महिन्याकाठी तब्बल ७.१५ लाख रुपये पगार मिळू शकतो. ...