लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज  - Marathi News | Job Alert : Following job positions are vacant at Sehwag International School, Virendra Sehwag share details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Job Alert : वीरेंद्र सेहवाग आंतरराष्ट्रीय शाळेत नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय फलंदाजानं मागवलेत अर्ज 

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. ...

JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती - Marathi News | JOB Alert sarkar naukri india post jobs gds vacancy 2021 dak vibhag dak sevak bharti naukri | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी टपाल विभागात नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

India Post Jobs : भारतीय टपाल विभागात बंपर जॉबच्या संधी उपलब्ध आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली जात आहे. ...

खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांची घसघशीत पगारवाढ, निवृत्तीचं वयही वाढवलं; 'या' सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | telangana 30 percent salary hike announced for govt employees by cm kcr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खूशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना 30 टक्क्यांची घसघशीत पगारवाढ, निवृत्तीचं वयही वाढवलं; 'या' सरकारचा मोठा निर्णय

Govt Employees 30 Percent Salary Hike : फक्त पगारवाढच नाही तर मुख्यमंत्र्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक भेट दिली आहे. सरकारने निवृत्तीचे वय वाढवण्याचा देखील निर्णय घेतला आहे.  ...

IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध - Marathi News | IDBI Bank says not hired agency for recruitment warns against fake job offers said on twitter | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :IDBI Bank मध्ये नोकरी देण्याच्या नावावर होतेय फसवणूक; बँकेनं माहिती देत सागितलं राहा सावध

IDBI Bank : बँकेनं ट्वीट करत दिली माहिती ...

नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला - Marathi News | Getting a job, fulfill my wish;woman was shocked when message from the government clerk came | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला

Crime News: कर्नाटकात सध्या असेच एक हायप्रोफाईल प्रकरण गाजत आहे. बेळगावचे माजी पालकमंत्री जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा अश्लिल व्हिडीओ व्हाय़रल झाला होता. यामध्ये देखील त्या तरुणीला नोकरी लावण्याच्या आमिषातून जारकीहोळींनी शरीरसुखाची मागणी केली होती. ...

LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं - Marathi News | sonu sood comment over government work in Lokmat Maharashtrian Of The Year Award 2020 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2020 : 'सोनू सूद हे करू शकतो तर सरकार का नाही?'; अभिनेत्याच्या उत्तरानं जिंकली सर्वांची मनं

Sonu Sood in LMOTY 2020 : लॉकडाऊन दरम्यान मुंबईतून दुसऱ्या राज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं हे काम अजूनही थांबलेलं नाही. ...

नोकरी, करिअरमध्ये उत्तम यश हवेय? 'हे' रत्न ठरेल उपयुक्त व लाभदायक - Marathi News | know about these gemstones is useful and auspicious for job and career as per astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :नोकरी, करिअरमध्ये उत्तम यश हवेय? 'हे' रत्न ठरेल उपयुक्त व लाभदायक

नोकरी आणि करिअरमध्ये चांगले यश हवे असेल, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होण्यासाठी काही रत्ने उपयुक्त तसेच लाभदायक ठरू शकतात, असे सांगितले जाते. नेमके कोणते रत्न कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकते? जाणून घेऊया... (gemstone for job) ...

JOB Alert : इंजिनिअर्ससाठी खूशखबर! HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert engineer vacancy 2021 in hindustan petroleum for various post | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :JOB Alert : इंजिनिअर्ससाठी खूशखबर! HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कुठे करायचा अर्ज?

HPCL Engineer Vacancy 2021 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या इंजिनिअर्ससाठी एक खूशखबर आहे. HPCL मध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळत आहे. ...