लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

मराठ्यांनी जिंकलेला किल्‍ला आज पाकिस्तानात आहे, पण अनेकांना माहीत नाही! - Marathi News | Attock fort was captured from Maratha now in Pakistan | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मराठ्यांनी जिंकलेला किल्‍ला आज पाकिस्तानात आहे, पण अनेकांना माहीत नाही!

इतकेच काय तर पाकिस्तानातील एक किल्लाही मराठ्यांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तो किल्ला म्हणजे 'अटकेला किल्‍ला'. चला जाणून घेऊ याबाबत.... ...

इथे अचानक दिसून आला रहस्यमय गोलाकार दगड, संशोधकही झाले हैराण - Marathi News | 7000 year old mysterious stone roundel discovered by archaeologists in Prague | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे अचानक दिसून आला रहस्यमय गोलाकार दगड, संशोधकही झाले हैराण

Prague : प्रागमध्ये स्टोनहेज आणि इजिप्तच्या पिरॅमिडहूनही जास्त जुना स्टोन राउंडेल म्हणजे मोठा गोलाकार दगड आढळून आला आहे. ...

नोकरीसाठी तरुणीची शक्कल, चक्क केकवर छापला बायोडेटा!; नेटकरी म्हणाले.... - Marathi News | unique resume us woman prints biodata on a cake send it to nike linkedin post viral on internet social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नोकरीसाठी तरुणीची शक्कल, चक्क केकवर छापला बायोडेटा!; नेटकरी म्हणाले....

तरुणीने नोकरीसाठी आपला बायोडेटा स्पोर्ट्स साहित्य बनवणाऱ्या प्रसिद्ध ‘नायकी’ कंपनीला पाठवला ...

Shocking: 41 वर्षांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नाही! फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत आहे ही महिला - Marathi News | Shocking vietnam woman sacrifice solid food at age of 22 living on water lemonade and sugar only from 41 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :41 वर्षांपासून अन्नाचा एक कणही खाल्ला नाही! फक्त लिंबू-पाण्यावर जिवंत आहे ही महिला

या महिलेच्या आहारासंदर्भात ऐकल्यानंतर, ही महिला अतापर्यंत जिवंत कशी, असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. या महिलेचा जीवन प्रवास इतर लोकांच्या तुलनेत अत्यंत वेगळा आहे. ...

इथे लग्नाआधी नवरींना दिलं जातं या गोष्टीचं ट्रेनिंग, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल - Marathi News | Brides trained to cry before their marriage wedding in India | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इथे लग्नाआधी नवरींना दिलं जातं या गोष्टीचं ट्रेनिंग, ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल

लग्नात मुलींना नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा तणाव असतो. आपलं घर सोडून नव्या घरात सगळं काही सांभाळण्यापासून नवरीच्या मनात वेगवेगळी घालमेल सुरू असते. ...

बोंबला! शेजाऱ्यासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं, तरी पतीलाच द्यावा लागला हजारो रूपये दंड - Marathi News | Man caught wife red handed with neighbour husband had to pay so much amount | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! शेजाऱ्यासोबत पत्नीला रंगेहाथ पकडलं, तरी पतीलाच द्यावा लागला हजारो रूपये दंड

Pati Patni aur Woh: पतीने आपल्या पत्नीला शेजाऱ्यासोबत बेडरूममध्ये रंगेहाथ पकडलं. पण झालं असं की, उलट पतीलाच 45 हजार रूपये दंड भरावा लागला. ...

झाडं लावण्यासाठी खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही - Marathi News | A valuable treasure was found while digging holes for planting trees, the farmer was speechless, then did something like this | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खड्डे खोदत असताना सापडला मौल्यवान खजिना, पाहून शेतकरी अवाक्, मग केलं असं काही

Jara Hatke: झाड लावण्यासाठी खोदकाम करत असताना या शेतकऱ्याला अत्यंत मौल्यवान आणि पुरातन असा खजिना सापडला आहे. मात्र या शेतकऱ्याने हा खजिना सरकारजमा केला आहे. ...

जमीन दुभंगली आणि आत सामावल्या गेल्या तरुणी, नाचता नाचता घडली मोठी दुर्घटना  - Marathi News | The ground split open and the young Girls were trapped inside, dancing and dancing, a big accident happened | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नाचता नाचता जमीन दुभंगली आणि आत सामावल्या गेल्या तरुणी, घडली मोठी दुर्घटना 

Girl Dancing Viral Video: तुम्हाला अचानक कुणीतरी खूशखबर दिली तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल. अनेकजण अशीच प्रतिक्रिया देतील. मात्र सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्याला पाहिल्यानंतर तुम्ही आनंदाने नाचण्यापूर्वी एकदा नक्की विचार कराल ...