लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

बुलेटवर बसून 'पतली कमरिया' वर डान्स करत होती तरूणी, नंतर जे झालं ते बघून पोट धरून हसाल - Marathi News | Girl fell down from bullet while dancing on patli kamariya watch viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बुलेटवर बसून 'पतली कमरिया' वर डान्स करत होती तरूणी, नंतर जे झालं ते बघून पोट धरून हसाल

Papa Ki Pari Video: व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक सुंदर तरूणी बुलेटवर बसली आहे आणि पेट्रोलच्या टाकीचं झाकण उघडलेलं आहे. बॅकग्राउंडला पतली कमरिया गाणं वाजत आहे. ...

IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात नॉर्थ ईस्ट फिरण्याची संधी - Marathi News | irctc assam and meghalaya ex mumbai tour ex mumbai package starting from 42,700 lakh rupees | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :IRCTC चे शानदार टूर पॅकेज! स्वस्तात नॉर्थ ईस्ट फिरण्याची संधी

IRCTC : ही टूर 18 जानेवारी 2023 ते 24 जानेवारी 2023 पर्यंत असणार आहे. ...

Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज! - Marathi News | Optical Illusion : Can you spot hidden butterfly among these parrot | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : या रंगीबेरंगी पोपटांमध्ये लपलं आहे एक फुलपाखरू, 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

Optical Illusion : या फोटोत तुम्हाला काही रंगीबेरंगी पोपट दिसत आहेत. त्यांच्यामधेच एक रंगीबेरंगी फुलपाखरू लपलं आहे. पण हे फुलपाखरू शोधण्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण नजर असायला हवी. तरच तुम्ही ते शोधू शकता.  ...

९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य, तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Interesting facts about shaving blade design | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :९० टक्के लोकांना माहीत नसेल ब्लेडमध्ये असणाऱ्या डिझाईनचे रहस्य, तुम्हाला माहीत आहे का?

असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? वेगवेगळ्या कंपन्यांचे ब्लेड बाजारात उपलब्ध आहेत. पण ब्लेडमध्ये एकसारखंच डिझाइन का असतं? चला जाणून घेऊ या प्रश्नाचं उत्तर... ...

या बेटावर सर्वसामान्यांना जाण्याची नाही परवानगी, कारण वाचून व्हाल थक्क... - Marathi News | Surtsey island where nobody can enter only scientist allowed | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :या बेटावर सर्वसामान्यांना जाण्याची नाही परवानगी, कारण वाचून व्हाल थक्क...

Surtsey Island : आइसलॅंडच्या दक्षिण तटावर साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या या छोट्या बेटाचं नाव आहे सुर्तेसी बेट. ...

बेजोड ट्रिक! फेविकॉल सर्व काही चिकटवते, पण आपल्याच बॉटलला चिकटत नाही, काय आहे कारण - Marathi News | did you know why fevicol or glue does not stick to its container know science behind it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बेजोड ट्रिक! फेविकॉल सर्व काही चिकटवते, पण आपल्याच बॉटलला चिकटत नाही, काय आहे कारण

फेविकॉल वस्तू सहज चिकटवण्यात मदत करतो. पण ज्या बाटलीत तो भरलेला आहे त्या बाटलीला मात्र तो का चिकटत नाही याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? ...

Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Japan Johatsu Tradition : when people mysteriously vanished leaving everything behind like vapour | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Johatsu: या देशात वाफेसारखे 'गायब' होताहेत लोक, यामागचं रहस्य वाचून व्हाल अवाक्!

Japan Johatsu Tradition: जपानी भाषेत जोहात्सुचा अर्थ होतो वाफ बनून गायब होणे. इथे लोक परिवार किंवा नोकरीला कंटाळून अचानक गायब होतात. पण हे लोक स्वत: जीवन संपवत नाहीत. ...

चक्क बनियनवर येऊन पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज दाखल; पोलिसांनी रोखले - Marathi News | Candidate application form for graduation came on vest; Police stopped | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चक्क बनियनवर येऊन पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज दाखल; पोलिसांनी रोखले

Amravati News पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. ...