लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर... - Marathi News | new parliament how different will it from the old parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवनात काय आहे विशेष? जाणून घ्या, सविस्तर...

उद्धाटनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी नवीन संसदेबद्दल लोकांची उत्सुकता वाढत आहे. ...

पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला! - Marathi News | Paralysed man walking for the first time in 12 years after implants brain chips mind reading device | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पॅरालिसीसमुळे 12 वर्षापासून बेडवर होता, ब्रेनमध्ये चिप लावताच धावू लागला!

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, गर्ट-जान ओस्कम नावाच्या या व्यक्तीला उभं राहून चालताना आणि पायऱ्या चढतानाही दाखवलं आहे. एक्सपर्टनुसार, चीनमध्ये काम करताना ओस्कम अपघाताचा शिकार झाला होता. ...

Optical Illusion : अंगणात लपून बसला आहे 'चोर', जीनिअस असाल तर शोधून दाखवा! - Marathi News | Optical Illusion : There is a thief hidden this photo can you find him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion : अंगणात लपून बसला आहे 'चोर', जीनिअस असाल तर शोधून दाखवा!

Optical Illusion : या फोटोंमधील रहस्य उलगडणं सोपं नसतं. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. या फोटोत एक चोर लपला आहे ज्याला तुम्हाला शोधायचं आहे. ...

प्रेमासाठी काय पण! फ्लाइटसाठी पैसे नव्हते, पत्नीला भेटण्यासाठी भारतातून सायकलने गाठलं युरोप - Marathi News | man cycled from india to europe to meet his wife sweden starved many days | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :प्रेमासाठी काय पण! फ्लाइटसाठी पैसे नव्हते, पत्नीला भेटण्यासाठी भारतातून सायकलने गाठलं युरोप

महानंदिया चार्लोट यांच्या सौंदर्याच्या प्रेमात पडले, तर महानंदिया यांच्या साधेपणाने चार्लोटचे मन जिंकले. ...

केवळ 270 रूपयात महिलेने खरेदी केली तीन घरे, वाचा कसं झालं हे शक्य! - Marathi News | Womans amazing property purchase three houses in Italy for rs 270 | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :केवळ 270 रूपयात महिलेने खरेदी केली तीन घरे, वाचा कसं झालं हे शक्य!

रूबियाला योगायोगाने समजलं की, इटली देशातील काही गावांमध्ये पुन्हा वस्ती वसवली जात आहे. त्यामुळे येथील घरे स्वस्त दरात विकली जात आहेत. ...

खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल! - Marathi News | Do you know the English word for khichdi you will shock to know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खिचडीला इंग्रजीत काय म्हणतात? खातात सगळेच पण माहीत कुणालाच नसेल!

English Of Khichdi: तुम्हाला माहीत आहे का की, खिचडीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? क्वचितच याचं उत्तर कुणाला माहीत असेल. चला जाणून घेऊ याचं उत्तर... ...

गाड्यांमधील एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Why extra tyres known as stepney in vehicles, know the story | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गाड्यांमधील एक्स्ट्रा टायरला स्टेपनी का म्हटलं जातं? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Extra Tyre's In Vehicles: तुम्हीही हा शब्द अनेकदा उच्चारला असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, या एक्स्ट्रा टायरला स्टेफनी का म्हटलं जातं? चला जाणून घेऊ यामागची इंटरेस्टींग कहाणी. ...

दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण.... - Marathi News | Fighter pilots shocking revelations tried to shoot down ufo in mid air aliens | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दोन फायटर पायलट्सचा खळबळजनक दावा, आकाशात UFO सोबत झाली लढाई; पण....

आता एका टीव्ही डॉक्युमेंट्रीमध्ये दावा करण्यात आला आहे की, दोन फायटर पायलट्सनी UFO ला उडवण्याचा प्रयत्न केला. पण त्या UFO ना काही फरकच पडत नव्हता.  ...