लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

खबरदार! ऑफिससाठी 1 मिनिटही उशीर झाला तर मिळणार कठोर शिक्षा; बॉसचं अजब फर्मान - Marathi News | boss ask employees to work 10 minutes extra for every 1 minute late office rule | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :खबरदार! ऑफिससाठी 1 मिनिटही उशीर झाला तर मिळणार कठोर शिक्षा; बॉसचं अजब फर्मान

एका ऑफिसच्या अतिशय विचित्र नियमाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये एका बॉसने कर्मचार्‍यांना 1 मिनिटही उशीर झाला तरी कडक शिक्षेची घोषणा केली आहे. ...

हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल - Marathi News | Thailand king Maha Vachiralongkon is considered the worlds richest king | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा राजा स्वत:ला मानतो भगवान रामाचा वंशज, संपत्ती इतकी आहे की वाचून चक्रावून जाल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, थायलॅंडचा राजा महा वाचिरालोंगकोन हा जगातील सर्वात श्रीमंत राजांपैकी एक मानला जातो. 2016 मध्ये वडील भूमिबोल आदूल्यादेजच्या मृत्यूनंतर त्याने गादी सांभाळली होती. ...

साथीदाराला वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली; एका झटक्यात हवेत उडवलं, पहा Video - Marathi News | Bull attack on lion to save another bull, video will shock uou | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :साथीदाराला वाचवण्यासाठी थेट सिंहाशी भिडली; एका झटक्यात हवेत उडवलं, पहा Video

या व्हिडीओमध्ये तुम्हाला जे पाहायला मिळणार आहे, ते कदाचित तुम्ही कधीच पाहिले नसेल. ...

या देशात सोन्यापेक्षाही महाग आहे कंडोम, एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजार रुपये  - Marathi News | Condom Price in Venezuela: Condoms are more expensive than gold in this country, the price of a packet is as high as Rs 60,000 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या देशात सोन्यापेक्षाही महाग आहे कंडोम, एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजार रुपये 

Condom Price: असाही एक देश आहे जिथे गर्भधारणा टाळण्यासाठी वापरला जाणारा कंडोम हा प्रचंड महाग आहे. येथे कंडोमच्या एका पाकिटाची किंमत तब्बल ६० हजारापर्यंत आहे. म्हणजेच भारतात एक तोळा सोन्यासाठी जी रक्कम मोजावी लागते त्यापेक्षा अधिक रक्कम येथे कंडोमसाठी ...

Love Story: मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही... - Marathi News | Love Story: A 25 year old girl fell in love with a 55 year old boss during an interview, something happened after that ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुलाखतीदरम्यान ५५ वर्षांच्या बॉसच्या प्रेमात पडली २५ वर्षांची तरुणी, त्यानंतर घडलं असं काही...

Love Story: एक २५ वर्षांची तरुणी पार्ट टाईम जॉबसाठी एका हॉटेलमध्ये गेली. तिथे तिची मुलाखत घेण्यासाठी हॉटेलचे ५५ वर्षीय जनरल मॅनेजर पोहोचले. त्यांना पाहताच ही तरुणी त्यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या नात्याला आता ३ वर्षे होत आली आहेत. ...

सायकलवेड्या माणसांच्या अजब दुनियेत! - Marathi News | In the strange world of cyclists! | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :सायकलवेड्या माणसांच्या अजब दुनियेत!

आत्ता शाळेत असणाऱ्या मुलांचे आजी-आजोबा तर तासिका भाड्याने पैसे देऊन सायकल आणल्याच्या कितीतरी आनंददायी आठवणी सांगतात. एकेकाळी  सायकल हे श्रीमंतीचं आणि प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जात असे. ...

मधुचंद्राआधीच नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, व्हिडीओ बघून लोक हैराण - Marathi News | Groom threw bride to ground before first night on wedding day video went viral on instagram | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मधुचंद्राआधीच नवरदेवाने नवरीसोबत केलं असं काही, व्हिडीओ बघून लोक हैराण

Groom Threw Bride: सोशल मीडियावर एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला आहे. यात लग्नानंतर नवरदेव मधुचंद्रासाठी नवरीला रूममध्ये नेण्याचा प्रयत्न करत असतो. अशात मोठ्या मुश्कीलीने तो तिला उचलतो. ...

Viral News: हिटलरच्या तुरुंगातून पळ काढणाऱ्या सैनिकाच्या 'रोलेक्स'चा लिलाव; कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री - Marathi News | Viral News: Auction of 'Rolex' of soldiers escaped from Adolf Hitler's prison | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हिटलरच्या तुरुंगातून पळ काढणाऱ्या सैनिकाच्या 'रोलेक्स'चा लिलाव; कोट्यवधी रुपयांमध्ये विक्री

Viral News: दुसऱ्या महायुद्धादरम्यान हिटलरच्या छावणीतून पळून जाणाऱ्या ब्रिटीश सैनिकाच्या रोलेक्स घडाळ्याला लिलावात कोट्यवधी रुपयांची बोली लागली. ...