लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

King Snake ने एका झटक्यात आपल्यापेक्षा मोठ्या सापाला गिळलं, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा... - Marathi News | Viral video shows snake eating bigger snake internet says king got him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :King Snake ने एका झटक्यात आपल्यापेक्षा मोठ्या सापाला गिळलं, व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा...

Snake Viral Video : जॉर्जियाला राहणारे टॉम यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात एक खतरनाक साप आपल्यापेक्षा आकाराने मोठ्या सापाला गिळत आहे. हा व्हिडीओ जॉर्जिया डिपार्टमेंट ऑफ नॅच्युरल सोर्सेसकडून शेअर करण्यात आला आहे. ...

बॉयफ्रेंडने तिच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत केले असे काम की गर्लफ्रेंडच्या पायाखालची जमीन सरकली - Marathi News | boyfriend caught circulating mms of his ex girlfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बॉयफ्रेंडने तिच्या एक्स गर्लफ्रेंड सोबत केले असे काम की गर्लफ्रेंडच्या पायाखालची जमीन सरकली

एका तरुणीच्या वाट्याला असा अनुभव आला ज्यामुळे तिच्या पायाखालची जमिनच सरकली. तिचा बॉयफ्रेंड ज्यावर ती मनापासून प्रेम करत होती त्याने अशी गोष्ट केली होती ज्याची तिने कल्पनाही केली नसेल. ...

माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर - Marathi News | how much time man is alive if not slept? sound sleep is necessary for good health | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :माणूस न झोपता किती काळ जिवंत राहु शकतो? 'हे' आहे या प्रश्नाचे उत्तर

कमी झोप मिळाली तर त्याचे काय परिणाम होतात ते आपण पाहणारच आहोत. पण त्याचबरोबर झोपेबाबत काही इंट्रेस्टिंग फॅक्ट्सही जाणून घेणार आहोत. ...

Optical Illusion: या फोटोत लपला आहे एक प्राणी, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा... - Marathi News | Optical illusion : A giraffe is hidden in this picture did you see | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत लपला आहे एक प्राणी, नजर तीक्ष्ण असेल तर शोधून दाखवा...

Optical Illusion Viral Photo: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत आहेत. नेटिजन्सही अशा फोटोंवर काही वेळ थांबून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ...

Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात पुरूष? आश्चर्यकारक आहे रिपोर्टचा खुलासा - Marathi News | What men search most on google, Top google searches by men | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Google वर सर्वात जास्त काय सर्च करतात पुरूष? आश्चर्यकारक आहे रिपोर्टचा खुलासा

What do Men Search the Most on Google: एक रिपोर्ट समोर आला आहे. ज्यातून हे समजलं की, तरूणांनी आणि पुरूषांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं.  ...

या देशांमध्ये शोधूनही सापडणार नाही एकही साप, जाणून घ्या यामागचं कारण.. - Marathi News | These countries have no snake know what is the reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या देशांमध्ये शोधूनही सापडणार नाही एकही साप, जाणून घ्या यामागचं कारण..

Jarahatke : भारतात जगभरात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. यातील काही विषारी तर काही बिन विषारी असतात. मात्र, जगात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे साप किंवा पाल दिसत नाही. ...

उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर... - Marathi News | Flight emergency landing: Pilot stuck in toilet of flying plane, other pilot landed plane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उडत्या विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला पायलट, प्रवाशांची उडाली झोप; नंतर...

Flight emergency landing: एका प्रवाशाने वैमानिकाला टॉयलेटमध्ये जाताना पाहिले, पण तो परत आलाच नाही. ...

येथे ग्राहकांना जेवल्यानंतर चाटावी लागते रेस्टॉरंटची भींत, आहे अजब नियम - Marathi News | people lick wall in the restaurant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येथे ग्राहकांना जेवल्यानंतर चाटावी लागते रेस्टॉरंटची भींत, आहे अजब नियम

आज आम्ही तुम्हाला एका अशा रेस्टॉरंटबद्दल सांगणार आहोत, जिथे येणाऱ्या लोकांना जेवणासोबतच तिथे असलेली भिंत चाटण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. ...