लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

प्रसंगावधान! शाळेची परीक्षा बाजूला ठेवून १५ वर्षांच्या मुलीने केली शेजारणीची प्रसूती - Marathi News | Case in point! A 15-year-old girl gave birth to a neighbour, skipping school exams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रसंगावधान! शाळेची परीक्षा बाजूला ठेवून १५ वर्षांच्या मुलीने केली शेजारणीची प्रसूती

Nagpur News प्रसूती कळा सुरू झालेल्या शेजारणीची प्रसूती करण्याचे धाडस एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलीने दाखवले व बाळ बाळंतिणीचा जीव वाचवला. ...

अजगराच्या तोंडातून पाय सोडवून घेत 'त्याने' वाचवले स्वतःचे प्राण ! - Marathi News | He saved his own life by removing his foot from the python's mouth! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अजगराच्या तोंडातून पाय सोडवून घेत 'त्याने' वाचवले स्वतःचे प्राण !

Chandrapur News चिरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेल्या व्यक्तीला अचानक अजगराने पायापासून गिळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हाताने ताणून पाय बाहेर काढत त्या व्यक्तीने आपले प्राण वाचविले. ...

आता फ्लाइटमध्ये इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT कंटेंट; Air Asia आणि  Sugarbox ने सुरू केली Airflix ची नवीन सेवा - Marathi News | Air Asia Partners Sugarbox Launches Airflix For Inflight Experience Free Ott Content Web Series Online Shopping | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मस्तच! आता फ्लाइटमध्ये इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT कंटेंट

Airflix : या सेवेअंतर्गत युजर्सना 6000 तासांपेक्षा जास्त एचडी कंटेंट, 1000 हून अधिक हॉलीवूड आणि बॉलीवूड फिल्म आणि वेब कंटेंट पाहण्याची संधी मिळणार आहे. ...

संशोधकांची कमाल! 'Mr. India' प्रमाणे गायब होता येणार, तयार केले खास शर्ट... - Marathi News | researchers created a shirt that can make invisible virtually or in AI cameras | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :संशोधकांची कमाल! 'Mr. India' प्रमाणे गायब होता येणार, तयार केले खास शर्ट...

हॅरी पॉटर चित्रपटात गायब होणारा ड्रेस दाखवण्यात आला आहे. त्याप्रमाणे एक संशोधकांनी एक शर्ट तयार केला आहे. ...

ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी - Marathi News | Golden river of India gold flows with water in Swarnrekha Nadi | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही आहे भारताची गोल्डन नदी, पाण्यात वाहून येतं सोनं; जमा करण्यासाठी लोकं करतात गर्दी

Swarnrekha Nadi: सोनं सापडणारी ही नदी झारखंड राज्यात वाहते आणि या नदीचं नावही स्वर्णरेखा नदी आहे. सोनं सापडत असल्यानेच या नदीला स्वर्णरेखा नदी म्हटलं जातं आणि झारखंडशिवाय ही नदी पश्चिम बंगाल व ओडिशामध्येही वाहते. ...

करोडपती बिझनेसमन झाला 'कंगाल'; रस्त्याच्या कडेला सुरू केला स्टॉल, आता विकतोय कबाब - Marathi News | millionaire businessman bankrupt now opened roadside shop selling kebabs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :करोडपती बिझनेसमन झाला 'कंगाल'; रस्त्याच्या कडेला सुरू केला स्टॉल, आता विकतोय कबाब

एक करोडपती बिझनेसमन कंगाल झाला आहे. रस्त्याच्या कडेला स्टॉल सुरू केला असून कबाब विकत आहे. त्याच्या डोक्यावर तब्बल 52 कोटींहून अधिक कर्ज आहे ...

तरूणी लग्नाच्या 23 दिवसांनंतर पडली दुसऱ्याच्या प्रेमात, रात्री केलं असं काही बसणार नाही विश्वास! - Marathi News | Patna girl escaped with first lover just after two months of marriage husband fulfill her wish | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तरूणी लग्नाच्या 23 दिवसांनंतर पडली दुसऱ्याच्या प्रेमात, रात्री केलं असं काही बसणार नाही विश्वास!

मिर्जापुरचा राहणारा विश्वजीत भगत ज्याचं वय 22 आहे आणि तो ड्रायव्हर आहे. तर चंपापूर गावातील तरूणीचं नाव आरती आहे. ...

मच्छीमाराने पकडली जगातील सर्वात मोठी 'गोल्डफिश', वजन तब्बल 30 किलो... - Marathi News | Fisherman caught the world's largest 'goldfish', weighing as much as 30 kg | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मच्छीमाराने पकडली जगातील सर्वात मोठी 'गोल्डफिश', वजन तब्बल 30 किलो...

या माशाच्या नावावर सर्वात मोठी गोल्डफिश होण्याचा रेकॉर्ड होऊ शकतो. पाहा फोटोज... ...