लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

बोरिंग लाइफ झाल्यावर पतीला दिला दगा, पत्नीने ऑनलाइन शोधला बॉयफ्रेंड; महिन्याला मिळतात इतके पैसे... - Marathi News | Wife getting bored made boyfriend takes 60 thousand rupees monthly for expense | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोरिंग लाइफ झाल्यावर पतीला दिला दगा, पत्नीने ऑनलाइन शोधला बॉयफ्रेंड; महिन्याला मिळतात इतके पैसे...

जेनिफर नावाची एक 42 वर्षीय महिलेने तिच्या जीवनाबाबत एक धक्कादायक बाब सांगितली आहे. तिने सांगितलं की, ती विवाहित आहे, पण एक दिवस तिला असं जाणवलं की, तिची लाइफ फार बोरिंग झाली आहे. ...

पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ! - Marathi News | Husband alcohol addiction the wife became an alcoholic in Agra UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ!

पतीचा आरोप आहे की, पत्नी दारू पिते. दारू पिऊन त्याला शिव्या देते आणि भर चौकात धिंगाणा घालते. ...

Optical Illusion: या फोटोत शोधायच्या आहेत 7 लपलेल्या गोष्टी, केवळ 15 सेकंदाचा आहे वेळ! - Marathi News | Optical illusion : Can you find seven hidden things in this picture in 15 seconds | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत शोधायच्या आहेत 7 लपलेल्या गोष्टी, केवळ 15 सेकंदाचा आहे वेळ!

Optical illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत जो बघून तुम्ही विचारात पडाल. या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. ...

Knowledge : किती असते एका विमानाची किंमत? आकडा पाहून येईल चक्कर.... - Marathi News | Price of aeroplane : Do you know the cost of an airplane know detail | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Knowledge : किती असते एका विमानाची किंमत? आकडा पाहून येईल चक्कर....

How Much Cost Of Aeroplane: विमान इतके महाग असण्यामागे त्यात लागणारी अत्याधुनिक टेक्निक, मशीन्स आणि मानवी श्रम आहे. ही टेक्निक जगातल्या अमेरिकेसारख्या काही मोजक्याच देशांमध्ये आहे. ...

Video - तुफान राडा! तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पोलीस आला अन्... - Marathi News | Video The cop just walks in there and pepper sprays everyone and walks away | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - तुफान राडा! तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पोलीस आला अन्...

एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही मुली रस्त्याच्या मधोमध जोरदार भांडताना दिसत आहेत. ...

लग्न नको; पण तेरेसाला आई व्हायचंय! - Marathi News | Don't get married But Teresa wants to be a mother | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लग्न नको; पण तेरेसाला आई व्हायचंय!

चीनमधल्या बिजिंग शहरात राहणारी तेरेसा शू. सध्या ती ३५ वर्षांची आहे. ...

26 वर्षाने मोठ्या टीचरवर जडलं विद्यार्थ्याचं प्रेम, भावना व्यक्त केल्या आणि लग्नही केलं! - Marathi News | Malaysia 22 year student marry 48 year old teacher | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :26 वर्षाने मोठ्या टीचरवर जडलं विद्यार्थ्याचं प्रेम, भावना व्यक्त केल्या आणि लग्नही केलं!

जमीलाने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला. दोघांमध्ये चॅटींग सुरू झालं आणि डानियाल याने जमीलाकडे आपलं प्रेम व्यक्त केलं. ...

अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण... - Marathi News | If more mosquitoes in your home then first change your soap scientist told a reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनेक उपाय करूनही घरातील डास जात नाही? मग आधी चेक करा तुमचा साबण, वैज्ञानिकांनी सांगितलं कारण...

जर्नल आयसाइन्समध्ये पब्‍ल‍िश रिपोर्टनुसार, पाच प्रकारच्या गोष्टी डासांना सगळ्यात जास्त आकर्षित करतात. ...