कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला. ...
कर्नाटकातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा गुरुवारी थंडावल्या असून, २२३ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. काँग्रेस व भाजपा यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या निवडणुकांत जनतेने कोणाला कौल दिला, हे मंगळवार, १५ मे रोजी स्पष्ट होईल. ...
गेल्या विधानसभेत काँग्रेसला स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी मतदान करणारे कर्नाटकचे मतदार यंदा कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ...
मतदानपूर्व कलचाचण्यांमधून कर्नाटक विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागून, देवेगौडांचा जनता दल सेक्युलर पक्ष किंगमेकर बनेल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र देवेगौडांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांनी आगामी निवडणुकीत ...