जम्मू-काश्मीरमध्ये सतत दोन दिवस सुरू असलेल्या जोरदार पावसाने झेलमसह इतर सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून, काश्मीर खोऱ्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...
काश्मीरमधील वर्तमानपत्र रायझिंग कश्मीरचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येमुळे पत्रकार जगतासह देशभरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी शुजात बुखारी यांच्या मारेकऱ्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ...