लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ? - Marathi News | Police officer AK-47 missing, SPO joins Hizbul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ?

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. ...

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | Army Chief Bipin Rawat rejects United Nations Report on Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. ...

अमरनाथ यात्रेला सुरूवात, दहशतवादाला न जुमानता पहिली तुकडी रवाना  - Marathi News | The beginning of the Amarnath Yatra, the first batch of people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेला सुरूवात, दहशतवादाला न जुमानता पहिली तुकडी रवाना 

हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली. या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये 1554 पुरुष, 320 महिला आणि 30 मुले आहेत.  ...

अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू - Marathi News | Death of Colonel by accident, shot dead | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अपघाताने गोळी उडून कोल्हापूरच्या कर्नलचा मृत्यू

काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. ...

वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक - Marathi News | India slams Pakistan for comments on J&K | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वायफळ बडबड केल्यानं सत्य बदलत नाही, संयुक्त राष्ट्रात भारताची पाकला चपराक

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भारताचं नेतृत्व करणा-या प्रतिनिधीनं पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. ...

Operation All Out :  कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण - Marathi News | Operation All Out: Two Terrorists killed in the Chaddar area of ​​Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Operation All Out :  कुपवाडामधील चाद्दर परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एकाचे आत्मसमर्पण

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील चाद्दर परिसरात लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे ...

'बुखारींचं काय झालं लक्षात आहे ना?'; भाजपा आमदाराची पत्रकारांना धमकी - Marathi News | bjp mla lal singh gave controversial remarks on journalists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुखारींचं काय झालं लक्षात आहे ना?'; भाजपा आमदाराची पत्रकारांना धमकी

माजी कॅबिनेट मंत्री चौधरी लाल सिंह यांची धमकी ...

काश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का!   - Marathi News | center and indian army is thinking not to give terrorist dead body to his family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये भारतद्वेषाचं विष पेरणाऱ्या दहशतवाद्यांना झटका; लष्कराचा 'हा' निर्णय देणार धक्का!  

लष्करी कारवाईत दहशतवादी मारला जातो, तेव्हा दहशतवादी संघटनांना आयतीच संधी मिळते. या अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जातात. ...