लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मिरात दोन दहशतवादी ठार, सोपोरमध्ये तणाव; घरामध्ये लपून बसले होते दोघे - Marathi News |  Two terrorists killed in Kashmir; Troubles in Sopore; Both were hiding in the house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात दोन दहशतवादी ठार, सोपोरमध्ये तणाव; घरामध्ये लपून बसले होते दोघे

काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्याच्या सोपोर शहरात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

अनियंत्रित दहशतवाद - Marathi News | Uncontrolled Terrorism | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अनियंत्रित दहशतवाद

लक्षभेदी हल्ल्यानंतर दहशतवादी तसेच त्यांच्या आश्रयदात्यांवर वचक बसेल आणि जम्मू-काश्मिरात शांततेचा मार्ग प्रशस्त होईल, असे जे चित्र निर्माण करण्यात आले होते ते किती आभासी होते ...

जम्मू काश्मीरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार - Marathi News | JAMMU and terrorists fire in Jammu Kashmir, a terrorist killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील कुलगाम येथील बेहीबाग येथे दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक सुरु आहे. सुरक्षा जवानांनी एका दहशतवाद्याला ठार केलं असून, चकमक अजून थांबलेली नाही ...

दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस शहीद तर सात जण जखमी - Marathi News | Police firing terrorists and six policemen were injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा पोलिसांवर गोळीबार; एक पोलीस शहीद तर सात जण जखमी

श्रीनगरमधील पंथाचौकात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. यामध्ये एक पोलीस शहीद झाला असून सात पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.  ...

शहीद रवींद्र धनावडेंचं पार्थिव आज साताऱ्यात, पुलवामात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आलं होतं वीरमरण  - Marathi News | Lord Rama, Lord Shiva, was killed in a horrific attack by the terrorists in Satara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शहीद रवींद्र धनावडेंचं पार्थिव आज साताऱ्यात, पुलवामात दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आलं होतं वीरमरण 

जम्मू-काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे (वय ३८ रा. मोहोट, ता. जावळी, जि. सातारा) हे शहीद झाले. ...

'डोकलाम'सारखे आणखी प्रयत्न करू शकतो चीन, जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना : लष्करप्रमुख बिपिन रावत - Marathi News | doklam standoff with china pakistan army chief bipin rawat on | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डोकलाम'सारखे आणखी प्रयत्न करू शकतो चीन, जवानांना सज्ज राहण्याच्या सूचना : लष्करप्रमुख बिपिन रावत

भारत आणि चीन यांच्या सीमा निश्चित झालेल्या नाहीत. दोन्ही देशांत यावरून मतभेद आहेत. यामुळे भविष्यात डोकलामसारखे वाद पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

पाकिस्तानकडून पाणी पिणाऱ्या बीएसएफ जवानावर गोळीबार, प्रत्युत्तरात 3 रेंजर्सचा खात्मा - Marathi News | bsf jawan drinking water pakistan sniped 3 pak rangers killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पाणी पिणाऱ्या बीएसएफ जवानावर गोळीबार, प्रत्युत्तरात 3 रेंजर्सचा खात्मा

पाकिस्तानी सैन्याचं पुन्हा एकदा संतापजनक कृत्य समोर आलं आहे. पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. शुक्रवारी पाकिस्तानकडून जम्मूच्या आरएसपूरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद - Marathi News | Sataraya jawan Ravindra Dhawade Shaheed in a terrorist attack on police building in Kashmir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. ...