लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jahan martyr, a civilian injured in militant encounter in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत जवान शहीद, तीन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक सुरु आहे. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

केंद्र सरकारनं नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा आजपासून जम्मू-काश्मीर दौ-यावर - Marathi News | Interlocutor Dineshwar Sharma's Jammu & Kashmir tour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारनं नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा आजपासून जम्मू-काश्मीर दौ-यावर

जम्मू आणि काश्मीरमध्ये शांततेचे वातावरण प्रस्थापित व्हावे तसेच लोकभावना समजून निर्णय घेता यावेत, यासाठी केंद्र सरकारने नेमलेले वार्ताकार दिनेश्वर शर्मा यांचा आजपासून जम्मू- काश्मीर दौरा सुरू झाला आहे.  ...

जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu and Kashmir: Two terrorists trying for infiltration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर : घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना बारामुला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये ठार करण्यात आलं आहे. ...

जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी - Marathi News | Terrorists attack Rajpora Police station in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : पोलीस पथकावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन जवान जखमी

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार केला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन जवान जखमी झाले आहेत. ...

जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद - Marathi News | Total 2 security personnel lost their lives in encounter w/terrorists in Samboora village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर: पुलवामातील एन्काऊंटरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गुरुवारीदेखील(2 नोव्हेंबर) दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातही दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये चकमक झाली ...

चीनच्या सीमेलगत लष्कराच्या संस्थेने बांधला सर्वात उंच रस्ता, आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण - Marathi News | The highest road built by the Army Army Army Army, completed in the challenging work schedule | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीनच्या सीमेलगत लष्कराच्या संस्थेने बांधला सर्वात उंच रस्ता, आव्हानात्मक काम वेळेत पूर्ण

दुर्गम सीमाभागांमध्ये रस्तेबांधणी करणा-या ‘बॉर्डर रोड््स आॅर्गनायजेशन’ या लष्कराच्या अखत्यारीतील संघटनेने जम्मू-काश्मीरच्या लडाख भागात चीनच्या सीमेपासून हाकेच्या अंतरावर, मोटारवाहने जाऊ शकतील, असा जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधण्याची कामगिरी फत् ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Terrorists foiled in Jammu and Kashmir, two soldiers killed by militants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपो-यातील हाजिन येथे आज सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...

पी. चिदंबरम यांच्या काश्मीर 'स्वातंत्र्या'वरील टिपण्णीवरून काँग्रेसनं झटकले हात - Marathi News | P. Congress has shocked hands with remarks on Chidambaram's 'Independence' Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पी. चिदंबरम यांच्या काश्मीर 'स्वातंत्र्या'वरील टिपण्णीवरून काँग्रेसनं झटकले हात

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरसंदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या विधानावरून काँग्रेसनं हात झटकले आहेत. ...