लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
"जेव्हा अतिरेक्यांनी कानपट्टीवर एके ४७ लावली..."; वाचा बॉर्डरलेस संस्थेच्या अधिक कदम यांचे रोमांचक अनुभव - Marathi News | "When the terrorists shot AK-47 on head ..."; Read exciting experience of Borderless Organization's Adhik Kadam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"जेव्हा अतिरेक्यांनी कानपट्टीवर एके ४७ लावली..."; वाचा बॉर्डरलेस संस्थेच्या अधिक कदम यांचे रोमांचक अनुभव

कोणत्याही संघर्षाच्या काळात स्त्रिया, मुलांचे विश्व उद्ध्वस्त होते. ...

भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान - Marathi News | 5 Pakistani Soldiers Killed, Confirms Indian Army As India Retaliates To Ceasefire Violations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचा मोठा स्ट्राईक; पाकचे 12 बंकर्स उद्ध्वस्त, 5 रेंजर्संना कंठस्नान

पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले. ...

'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र' - Marathi News | ex cm of jammu kashmir mehbooba mufti said about chargesheet in jnu sedition case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हे भूमिपुत्र'

जम्मू-काश्मीरमधील स्थानिक दहशतवादी हे भूमिपुत्र असल्याचं सांगत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. ...

कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद - Marathi News | pakistan sniper fire border security force assistant commandant vinay prasad martyr | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानच्या गोळीबारात एक बीएसएफ अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या या गोळीबारात बीएसएफचा एक अधिकारी शहीद झाला आहे. ...

Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला!  - Marathi News | Army Day: By saying 'I will be back', 'he' went, but he came back wrapped in a tricolor! pune martyr major love story | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Army Day: 'मी परत येतो' सांगून 'तो' गेला, पण तिरंग्यात लपेटूनच परतला! 

मेजर नायर यांच्यावर रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी, त्यांची पत्नी एका व्हीलचेअरवर डोळ्यातील अश्रूंसह शांत बसून होती. ...

जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray takes a dig at pm narendra modi after army major martyred in jammu kashmir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जवानांची छाती किती इंचाची ते माहीत नाही, पण ते रडगाणं गात नाहीत; शिवसेनेचा मोदींवर निशाणा

मेजर शशीधरन नायर यांच्या हौतात्म्यावरुन शिवसेनेचं शरसंधान ...

मेजर शशीधरन नायर अनंतात विलीन - Marathi News | Shashi Dharan V Nair Paid Last Tributes At His Home Village | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेजर शशीधरन नायर अनंतात विलीन

काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर शशीधरन नायर यांना पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. ...

कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Two militants killed in encounter in Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलगाम येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा 

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. कुलगाममधील काटापोरा भागात ही चकमक झाली ... ...