शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

राष्ट्रीय : पुलवामाजवळ लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून घडवला आयईडी स्फोट, नऊ जवान जखमी

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : अनंतनाग परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक 

राष्ट्रीय : शहीद कमांडोच्या बहिणीच्या लग्नात गरूड कमांडोंनी जे केलं, ते पाहून सलामच ठोकाल!

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

राष्ट्रीय : वाजपेयी सरकारने सोडलेला 'तो' दहशतवादी ठरला अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

संपादकीय : आजचा अग्रलेख - या शहादतीच्या निमित्ताने

राष्ट्रीय : तिहेरी तलाक विधेयकाला मंजुरी; पहिल्याच कॅबिनेट बैठकीत सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : 'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'

राष्ट्रीय : अनंतनाग येथे CRPF च्या गस्तीपथकावर दहशतवादी हल्ला, पाच जवान शहीद