लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
भारतीय सैन्याचे मोठे यश! लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, ३ जणांना जीवंत पकडले - Marathi News |   Indian Army and J&K Police on the Line of Control in the Poonch Sector in Jammu and Kashmir while attempting to cross the fence line Meanwhile the Army has detained 3 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याचे मोठे यश! लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, ३ जणांना पकडले

मध्यरात्री जम्मू आणि काश्मीर पोलीस आणि लष्कराने राबवलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यात यश आले आहे. ...

Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू - Marathi News | tragic road accident in jammu bus going from Amritsar to Katra fell into a deep gorge 10 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू

Jammu Bus Accident: या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे. ...

UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान - Marathi News | upsc result 2022 waseem ahmad bhat and prasanjeet kour from jammu kashmir topper list  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC परीक्षेत जम्मू-काश्मीरमधील दहशतवादग्रस्त जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांची बाजी; टॉप-10 मध्ये मिळवले स्थान

Jammu Kashmir Topper UPSC Result 2022: यूपीएससीच्या टॉपर्समध्ये जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ...

कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही, मेहबूबा मुफ्तींची मोठी घोषणा - Marathi News | pdp chief mehbooba mufti in bengaluru says i won't fight assembly elections till article 370 is restored in jammu & kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढणार नाही, मेहबूबा मुफ्तींची मोठी घोषणा

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा हे संघराज्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे, परंतु कलम 370 रद्द केल्याने राज्याचे विभाजन झाले आणि ते अकार्यक्षम झाले, असेही त्या म्हणाल्या.  ...

Jammu Kashmir: G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात - Marathi News | Jammu Kashmir: Ahead of G-20 meeting, NIA arrests Jaish terrorist in Kashmir Valley | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :G-20 बैठकीपूर्वी घाटीत कारवाईला वेग, NIA ने जैशच्या दहशतवाद्याला घेतलं ताब्यात

Jammu Kashmir: 22 मे रोजी होणाऱ्या G-20 बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये कारवाईला वेग आला आहे. ...

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरच्या पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला टळला; 5-6 किलो IED सह दहशतवादी ताब्यात - Marathi News | Jammu-Kashmir: Major terror attack averted in Pulwama; Terrorist captured with 5-6 kg IED | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात मोठा दहशतवादी हल्ला टळला; 5-6 किलो IED सह दहशतवादी ताब्यात

Terrorist Arrest: या कारवाईनंतर लष्कराने परिसरात शोधमोहिम सुरू केली आहे. ...

अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक - Marathi News | 5 jawans martyred in Sfaate after surrounding the militants; Fierce encounter in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिरेक्यांना घेरल्यानंतर ५ जवान स्फाेटात शहीद; जम्मू-काश्मीरमध्ये भीषण चकमक

स्फोटात सकाळी विशेष दलाचे दोन जवान शहीद झाले आणि एका मेजरसह चार लष्करी जवान जखमी झाले. ...

जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी - Marathi News | two army jawan killed four injured in blast rajouri jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी केला स्फोट, दोन जवान शहीद, चार जखमी

जम्मू काश्मीरमध्ये आज दहशतवाद्यांनी हल्ला केला. ...