लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण - Marathi News | When the dream of military recruitment was completed Shahid Jawan Mastapure had given the village meal | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सैन्य भरतीचे स्वप्न पूर्ण होताच शहीद शुभम मुस्तापुरे यांनी दिले होते गाव जेवण

सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने सुटी घेऊन गावाकडे आलेल्या जवान शुभम मुस्तापुरे यांनी गाव जेवण देऊन आनंद साजरा केला होता़ ...

शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ  - Marathi News | Shahid Afridi attacks against India; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहिद आफ्रिदीचा भारताविरोधात हल्लाबोल, काश्मीरप्रश्नी ओकली गरळ 

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारताच्या लष्कराने कंठस्नान घातलेल्या दहशतवाद्यांचा पुळका पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला आला आहे. त्याने भारताकडून करण्यात आलेल्या या कारवाईविरोधात गरळ ओकली आहे. ...

महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण - Marathi News | The martyrs of Maharashtra in the Pakistani firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्राचा सुपुत्र सीमेवर शहीद; पाकच्या गोळीबारात परभणीच्या जवानाला वीरमरण

महाष्ट्रातील परभणीत पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाले आहेत. ...

'सैन्यात जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन, शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करीन' - Marathi News | jammu kashmir terrorist encounter martyr soldier nilesh son said he will join army and kill 100 pakistani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सैन्यात जाऊन वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन, शंभर पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा करीन'

वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचं अंशने ठरवलं आहे. ...

काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला - Marathi News |  Kashmiri youth moving towards terrorism - Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी युवक वळताहेत दहशतवादाकडे - ओमर अब्दुल्ला

हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुºहान वनी ठार झाल्यानंतर स्थानिक तरुण मोठ्या संख्येने दहशतवादाकडे वळू लागले आहेत. रविवारी चकमकींत ठार झालेल्या १३ जणांपैकी ११ जण काश्मीरचेच होते. स्थानिक जनतेचा सरकार व प्रशासनावरील विश्वास उडत असल्याचा हा पुरावा आहे. ...

तीन ठिकाणी चकमक : १३ अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा - Marathi News | Three terrorists killed in Kashmir: 13 terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन ठिकाणी चकमक : १३ अतिरेक्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत १३ अतिरेक्यांना ठार मारण्यात यश आले आहे. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जम्मू-काश्मीरचे पोलीस महा ...

२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी - Marathi News |  318 children of J & K have died since 2003 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२००३ पासून जम्मू-काश्मीरच्या हिंसाचारात ३१८ मुले मृत्युमुखी

जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत ...

हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक - Marathi News | Major Satish Dahiya girl put Shaurya Chakra on his uniform photos get viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयस्पर्शी... शहीद वडिलांच्या युनिफॉर्मवर त्या चिमुरडीनं लावलं शौर्यपदक

त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले जात असताना स्थानिक लोकांनी दगडफेक करत लष्कराची गाडी रोखून धरली. ...