शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.

Read more

राष्ट्रीय : राष्ट्रहित सांभाळून काश्मीरमध्ये हळूहळू परिस्थिती सुरळीत करा - सर्वोच्च न्यायालय

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला 'PSA' कायद्यांतर्गत ताब्यात

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदींबद्दल 'टोन सांभाळून' बोला; मुस्लिम राष्ट्रांचा इम्रान खानना इशारा

राष्ट्रीय : ...तर मी स्वत: जम्मू काश्मीरचा दौरा करेन, सरन्यायाधीशांचे आश्वासन 

राष्ट्रीय : काश्मीरमधील परिस्थितीबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडून मागवले स्पष्टीकरण  

राष्ट्रीय : कलम 370 हटविण्याच्या विरोधातील 8 याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी  

राष्ट्रीय : Jammu And Kashmir : श्रीनगरमध्ये 24 दहशतवादी; सुरक्षा दल सतर्क

आंतरराष्ट्रीय : अणुयुद्धाची धमकी देणाऱ्या इम्रान खानने केला पराभव मान्य; पण युद्धाची खुमखुमी काही जाईना

आंतरराष्ट्रीय : ट्विटरवर शाहिद आफ्रिदी ट्रोल; युजर्स म्हणाले 'हा तर पीओके भारताला देऊन येईल'

राष्ट्रीय : Video: पाकिस्ताननं LoC वर फडकवलं पांढरं निशाण; भारतीय लष्करानं जिंकली मनं