Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्याFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
केंद्रीय एजन्सी आणि सरकारला इशारा देताना दहशतवादी संघटनेने म्हटले की, काश्मीरमधील परिस्थिती बदलली नाही आणि बिगर स्थानिक लोक येथे स्थायिक झाले तर त्याचे परिणाम वाईट होतील. ...
Poonch Encounter: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील जंगलांमध्ये सुमारे आठ दिवसांपासून भारतीय लष्कर (Indian Army) आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...
#Ban Pak Cricket Trends : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे, परंतु सर्वांना उत्सुकता लागलीय ती २४ ऑक्टोबरची. भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी २४ ऑक्टोबरला वर्ल्ड कप स्पर्धेत एकमेकांना भिडणार आहेत. ...