आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - प्राथमिक शिक्षण विभागाकडून शासनाची परवानगी न घेता सर्रास कारभार चालविणाऱ्या शाळांची तपासणी मोहिम राबविण्यात आली होती़ या तपासणीत जिल्ह्यातील १३ शाळा ह्या अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे़ पालकांनी विद्यार्थ्या ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २३ - जिल्हा रुग्णालयात मृतहेद ठेवण्यासाठी असलेल्या तीन शीतपेट्यांपैकी (कोल्डस्टोरेज) सुरू असलेली एकमेव शीतपेटीही चार दिवसांपासून बंद पडल्यामुळे शवविच्छेदनासाठी आणलेले मृतहेद उघड्यावर ठेवावे लागत आहे. यामुळे मृतदेहांची अवहेलना ...
भरधाव डंपरने विरुध्द दिशेने जाऊन समोरुन येणा-या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यात रिक्षाचा चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे, तर रिक्षात बसलेला एक जण जखमी झाला आहे. दरम्यान, रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर दूधाच्या टॅँकरवर जाऊन धडकला. ...
मोकळ्या जागेत विहीर खोदण्याच्या कारणावरून दोन गटात वाद उफाळून हाणामारी झाली. त्यात दोन जणांना गंभीर दुखापत आहे. दोन्ही गटाने परस्पर विरोधी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी १६ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२२ - काश्मिरी जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे या हेतूने उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी १० दिवसात काश्मीर मधील सीमावर्ती भागात विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली. विशेष म्हणजे आरोग्यसेवेसह द ...
गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानाचा सामना करत असलेल्या जळगावकरांना मंगळवारी सकाळी असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला. सकाळी ऊन सावलीचा खेळ पहायला मिळाला. ...