- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे ...
गोवा येथे बोलेरो गाडीने जात असलेले वाहन ५० फूट खोल खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात जामनेरच्या तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी मध्यरात्री सोलापुर जिल्ह्यातील करमाळा गावाजवळ घडली. ...
वाकडीच्या घटनेत पीडित, शोषित घटकातील दोन मुलांना अमानुष वागणूक देण्यात आली; त्याचा संताप वाटण्याऐवजी त्याला जातीय, राजकीय स्वरूप देण्यात एक गट तर दुसरा गट हा प्रकार क्षुल्लक आहे आणि दोन शोषित घटकांमधला आहे, हे सांगत आहे. ...
जळगाव : धरणगाव तालुक्यातील साळवा या मुळगावी गेले असताना मेस चालक विवेक किशोर नारखेडे यांच्या जुनी भूषण कॉलनीतील घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत १९ हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी १०़३० वाजता उघडकीस आली आहे़ याप्रकरणी रामानंदनगर ...