लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

महावितरणच्या आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेतून पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश - Marathi News | Non-violence message with environmental protection from the inter-operative drama competition of MSEDCL | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महावितरणच्या आंतरपरिमंडळीय नाटयस्पर्धेतून पर्यावरण रक्षणासह अहिंसेचा संदेश

‘सांबरी’ व ‘फेस टु फेस’ला रसिकांची भरभरून दाद ...

जळगाव येथे एकाच रुग्णालयात डेंग्यूचे सहा रुग्ण - Marathi News | Six patients of dengue in a single hospital in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथे एकाच रुग्णालयात डेंग्यूचे सहा रुग्ण

शहरवासीयांमध्ये भीती ...

जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर तीन रुग्ण - Marathi News | Jalgaon District Hospital has three patients on the same bed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा रुग्णालयात एकाच खाटेवर तीन रुग्ण

रुग्णांचे हाल ...

तापी महामंडळाचे कार्यालय सील : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदला नाही - Marathi News | The office of Tapi Mahamandal seal: Ministers are not compensated for the farmers in the district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापी महामंडळाचे कार्यालय सील : मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबदला नाही

प्रकल्पग्रस्त शेतक-यांना भूसंपादन मोबदल्याची रक्कम न दिल्याने न्यायालयाने तापी पाटबंधारे महामंडळाचे बँक खाते सील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आठ दिवसांपासून महामंडळाचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. ...

हडेलहप्पी नको - Marathi News | Do not hoodlehappy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हडेलहप्पी नको

एखादा जनहिताचा प्रकल्प राबवित असताना सरकार, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवे. हडेलहप्पी करुन प्रकल्प रेटून नेऊ नये. ...

अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा - Marathi News | The crime against the two because of throwing garbage in public | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकल्याने दोघांविरूद्ध गुन्हा

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाºया व न.पा.च्या आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना धमकी देणाºया दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

शेंदुर्णी येथे बारी समाजाचा मूक मोर्चा - Marathi News | Bari Samaj's Silent Front at Saindurni | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णी येथे बारी समाजाचा मूक मोर्चा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथील बारी समाजाच्या मतिमंद मुलीवर गावातीलच प्रकाश पांडुरंग लोने (वय ४५) या नराधमाने अत्याचार केला. ...

जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन - Marathi News | Schools and hospitals of Jalgaon municipal schools get 'ISO' rating | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात मनपाच्या शाळा व रुग्णालयांना मिळणार ‘आयएसओ’ मानांकन

आयुक्तांची माहिती ...