वीजपुरवठ्याच्या थकबाकीमुळे वीज वितरण कंपनीने ग्राम पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही आकडे टाकून अवैध वीजपुरवठा घेतल्याप्रकरणी वीज कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा पोलिसात दाखल केला आहे. ...
जामनेर : तालुक्यातील मोहाडी गावातील व्यवसाय व शिक्षणानिमित्त बाहेरगांवी गेलेल्या गावक-यांनी गावातील शाळा डिजिटल शाळा व्हावी. यासाठी पाच टी.व्ही संच उपलब्ध करुन देऊन इतर गावातील गावक-यांसाठी नवा आदर्श निर्माण केला आहे ...
भडगाव शहरातील महालक्ष्मी कॉलनीत पायी फिरणाऱ्या ३३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी पळविल्याची घटना २६ रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आ ...