Iran, Latest Marathi News
सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेला लाखोंच्या संख्येने इराणी नागरिक पोहोचले आहेत. ...
सध्या भारताची आर्थिक स्थिती नाजूक आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचे दर वाढल्यास अर्थव्यवस्था आणखी अडचणीत सापडेल. ...
इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. ...
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी इराण, ओमान, यूएई आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. ...
अमेरिकी नागरिक आणि अमेरिकेच्या स्थळांवर हल्ला करणाऱ्यांना वेचून वेचून ठार केले जाईल. ...
सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. ...
इराकमधल्या अमेरिकी दूतावासावर रॉकेटचा मोठा हल्ला करण्यात आला आहे. ...