लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

'इराणची तीन जहाजे हिंद महासागरात होती, एका जहाजाला भारताने...', परराष्ट्र मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती - Marathi News | 'Three Iranian ships were in the Indian Ocean, one ship was captured by India...', Foreign Minister informed Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'इराणची तीन जहाजे हिंद महासागरात होती, एका जहाजाला भारताने...', परराष्ट्र मंत्र्यांनी राज्यसभेत दिली माहिती

हिंद महासागरात इराणच्या एका युद्धनौकेवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्याबद्दल भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभेत माहिती दिली.  ...

Pune Gas: युद्धाचा थेट परिणाम वैकुंठ स्मशानभूमीवर! पुणे महापालिकेच्या गॅस दाहिन्या राहणार बंद - Marathi News | Direct effects of war on Vaikunth crematorium! Pune Municipal Corporation's gas burners will remain closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युद्धाचा थेट परिणाम वैकुंठ स्मशानभूमीवर! पुणे महापालिकेच्या गॅस दाहिन्या राहणार बंद

Pune Gas Crematorium Closed: अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सध्या युद्ध सुरु असल्याने जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर ताण निर्माण झाला असून, त्याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस पुरवठ्यावर झाला आहे ...

दुबईतील यंत्रणा सतर्क! ड्रोन-मिसाईल हवेतच नष्ट, दैनंदिन जीवन पूर्ववत, मराठी युवकाने सांगितला अनुभव - Marathi News | Dubai security alert! Drone-missile destroyed in mid-air, daily life restored, Marathi youth shares experience | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुबईतील यंत्रणा सतर्क! ड्रोन-मिसाईल हवेतच नष्ट, दैनंदिन जीवन पूर्ववत, मराठी युवकाने सांगितला अनुभव

काही वेळा ड्रोन किंवा मिसाईल हल्ल्याचा धोका निर्माण होतो; मात्र दुबई सरकारची सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क असल्याने ड्रोन किंवा मिसाईल हवेतच नष्ट केले जातात ...

"हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला, अमेरिका नाराज - Marathi News | not good idea us reacts after israel pounds 30 iranian fuel depots in day article | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हा चुकीचा निर्णय..."; इराणमधील ३० तेल डेपोंवर इस्रायलचा भीषण हल्ला, अमेरिका नाराज

इस्रायलने शनिवारी एकाच दिवसात इराणच्या ३० इंधन डेपोंवर एकापाठोपाठ एक भीषण हल्ले केले. ...

कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार... - Marathi News | Pakistan Crude Import: Inflation hits Pakistan; government will again ask for help to the IMF | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंगाल पाकिस्तानवर महागाईचा मारा; पाक सरकार पुन्हा IMF समोर हात पसरणार...

Pakistan Crude Import: इराण-इस्त्रायल संघर्षाचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम; पेट्रोल ३२१.१७ रुपये प्रति लिटरवर! ...

इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेईंची निवड; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "बघुया, पुढे..." - Marathi News | Mojtaba Khamenei elected as Iran's supreme leader; Donald Trump says, "Let's see, next..." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या सर्वोच्च नेतेपदी मोजतबा खामेनेईंची निवड; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "बघुया, पुढे..."

मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली. या निवडीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली.  ...

"गेल्या रात्रीच्या हल्ल्यात..."; मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात भारतासाठी आनंदाची बातमी, थेट सौदीतून आली! - Marathi News | In last night attack Good news for India amid the tension of war in the Middle East, straight from Saudi Arabia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गेल्या रात्रीच्या हल्ल्यात..."; मध्य पूर्वेतील युद्धाच्या तणावात भारतासाठी आनंदाची बातमी, थेट सौदीतून आली!

सौदीत काम करणाऱ्या लाखो भारतीयांच्या कुटुंबांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. ...

चीनमध्ये महागाईचा भडका! तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला; भारतासह जगाची चिंता वाढली - Marathi News | Impact of US-Iran Tension on China Rising Crude Oil Prices Drive Inflation Surge | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चीनमध्ये महागाईचा भडका! तीन वर्षांतील उच्चांकी स्तर गाठला; भारतासह जगाची चिंता वाढली

US Iran War Impact On China : चीनमध्ये, फेब्रुवारी २०२६ मध्ये ग्राहक किंमत निर्देशांक दरवर्षी १.३% ने वाढला, जो तीन वर्षांतील सर्वात वेगवान दर आहे. हा चलनवाढीचा दर जानेवारीतील ०.२% दरापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. ...